Перейти к содержимому

परमात्मा एक _बाबा के शब्द आत्मा ही परमात्मा है # न्यू सॉन्ग #Baba ke sabd atma hi Parmatma hai

a. n . Parmatma yek

0:00 / 0:00

परमात्मा एक _बाबा के शब्द आत्मा ही परमात्मा है # न्यू सॉन्ग #Baba ke sabd atma hi Parmatma hai

543 просмотра · 3 недели назад
a. n . Parmatma yek
356 подписчиков
543 просмотра · 3 недели назад
परमात्मा एक _बाबा के शब्द आत्मा ही परमात्मा है # न्यू सॉन्ग #Baba ke sabd atma hi Parmatma hai आत्मा ही परमात्मा है :- पहिला प्रामाणिकपणा, बाबाच्या स्वभावात || Swar Sonam Pawar Parmatma Ek || सिंगर सोनम पवार म्यूजिक गुलशन पवार लिरिक्स अर्चना शिंदे जी नागपुर स्टूडियो राजलक्ष्मी स्टूडियो बालाघाट 9009114068 सभी प्रकार के गानो की रिकॉडिंग की जाती है रायटर: अर्चना शिंदे .................... " आत्मा ही परमात्मा है:- बाबा के शब्द, " "भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम" " महानत्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम " "परमात्मा एक" तो पहिला प्रामाणिकपणा, बाबाच्या स्वभावात! परमात्मा जाणे दावीला मानवाच्या आत्म्यात 1) उंच आली ग्रहस्ती, बाबाच्या त्या नियमाने उंच आली ग्रहस्ती, बाबाच्या त्या नियमाने अशी ताकत होती शब्दात... 2 बाबाच्या आदेशात परमात्मा जाणे दावीला, मानवाच्या आत्म्यात 2 ) दुःख होते जीवनात, निराशा होती मनात दुःख होते जीवनात,निराशा होती मनात दिवस आले सुखाचे... 2 आनंद अंत करणात परमात्मा जाणे दावीला, मानवाच्या आत्म्यात 3 ) मानवधर्म दिला आम्हा, उपकार महान त्यागीचे समर्थ सद्गुरु पाहिले... 2 त्या टिमकी निवास स्थानात परमात्मा जाणे दावीला, मानवाच्या आत्म्यात 4 ) खेडोपाडी दौरे केले,बसुनी बैलगाडीत खेडोपाडी दौरे केले,बसुनी बैलगाडीत मानवधर्माची शिकवण देऊन.. आता चालले अमेरिकेत परमात्मा जाणे दावीला, मानवाच्या आत्म्यात सांगे अर्चना शब्दात.. सोनमच्या त्या कंटात परमात्मा जाणे दावीला, मानवाच्या आत्म्यात तो पहिला प्रामाणिकपणा, बाबाच्या स्वभावात............