Shri Hanuman Dairy farm | दुग्धव्यवसायाचे गणित | Murrah Buffalo for Sale | फायदेशीर दुग्धव्यवसाय
Farming Maharashtra
0:00 / 0:00
Shri Hanuman Dairy farm | दुग्धव्यवसायाचे गणित | Murrah Buffalo for Sale | फायदेशीर दुग्धव्यवसाय
81 777 просмотров · 3 года назад
Farming Maharashtra
47,4 тыс. подписчиков
81 777 просмотров · 3 года назад
श्री हनुमान डेअरी फार्म
डेअरी फार्म मालक : गणेश सोनकडे
मो नं- 8830686848
मु.पो सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या शेजारी कुंभारी रोड सोलापूर.
---------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये हनुमान डेअरी फार्मचे गणेश सोनकडे यांच्याकडून हरियाणा मुहा म्हशीच्या बदलाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. गणेश सोनकडे गेल्या पाच वर्षांपासून हरियाणातून उत्तम दर्जाच्या म्हशी आणून विकत आहेत. तुम्हाला चांगल्या प्रकारची म्हैस हवी असेल तर गणेश सर तुम्हाला चांगली म्हैस देतील.. तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत...
---------------------------------------------------------------------
जर तुम्हाला डेअरी फार्म व्यवसाय खूप फायद्याचा करायचा असेल तर फक्त दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली म्हणजे ब्रीड (Breed).. म्हणजेच कोणत्या जातीचं जनावर तुमच्याकडे आहे आणि त्याचं दूध किती आहे... किमान 10 लिटर पेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाई किंवा म्हैस यांचाच डेअरी फार्मसाठी वापर करावा....
आणि दुसरी गोष्ट म्हणजे फीड.. आपण दुधाची अपेक्षा करतो जनावराकडून.. पण त्यांचं चाऱ्याचं आणि खाद्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित नाही केल तर दूध पण मिळणार नाही जास्त... वर्षभराचं चाऱ्याचं आणि खाद्याचं मॅनेजमेंट आधीच करून ठेवला तर... ऐनवेळी चारा संपत आला तर जास्त पैसे पण द्यावे लागणार नाहीत... आणि नियमित चांगला चारा मिळाल्यामुळे दुध पण चांगलं मिळेल आपल्याला............
--------------------------------------------------------------------------------
LIKE COMMENT SHARE & SUSCRIBE
--------------------------------------------------------------------------------
#dairyfarm #dairyfarm #murrah
**For any business purpose or any suggestion please mail on
shetishetkarianiapan@gmail.com