एक गरीब मुला ने आपल्या आजारी आई खांद्यावर घेऊन दवाखान्यात गेला-तित जे घडल ते पाहून सगळे....
Dharani Voice
0:00 / 0:00
एक गरीब मुला ने आपल्या आजारी आई खांद्यावर घेऊन दवाखान्यात गेला-तित जे घडल ते पाहून सगळे....
126 988 просмотров · 2 дня назад
Dharani Voice
29,6 тыс. подписчиков
126 988 просмотров · 2 дня назад
एक गरीब मुलगा आपल्या आजारी आई खांद्यावर घेऊन दवाखान्यात गेला-तित जे घडल ते पाहून सगळे....
Video about :-
आईसाठी मुलगा काय करू शकतो?
कदाचित जगाशी लढू शकतो... स्वतःचं आयुष्यही पणाला लावू शकतो... पण आपल्या डोळ्यांसमोर आईला तडफडताना पाहणं... हे कोणत्याही मुलासाठी सोपं नसतं.
ज्याच्याकडे कॉलेजला जाण्यासाठी फक्त एक मोडकळीला आलेली सायकल होती... ज्याच्या खिशात कॉलेजची फी भरण्यासाठी पैसे नव्हते... आणि ज्याची कॉलेजमध्ये श्रीमंत मुलं ज्या गरीब मुलाची रोज मस्करी करत होते...
ही कथा आहे अशाच एका गरीब मुलाची...
त्या गरीब मुलाच्या आयुष्यात असा दिवस आला... ज्या दिवशी त्याच्याकडे आईला वाचवण्यासाठी ना पैसे होते, ना मदतीला कोणी माणूस...
ज्या आईने स्वतः उपाशी राहून आपल्या मुलाला शिकवलं, त्याच आईला एक दिवस तो आपल्या खांद्यावर उचलून रस्त्यावरून धावत होता...
तो प्रत्येक गाडीसामोर हात जोडत होता...
"साहेब... माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे... कृपया थांबा..."
पण एकाही गाडीने त्याच्यासाठी ब्रेक लावला नाही...
शेवटी तो आपल्या आईला खांद्यावर घेऊन स्वतःच हॉस्पिटलकडे धावत गेला.
डॉक्टरांनी आईला वाचवण्यासाठी पैसे लागतील, असं सांगितलं...
पण त्या क्षणी त्या मुलाच्या डोळ्यांसमोर अंधार पसरला.
तो रडत म्हणाला...
"डॉक्टर साहेब, माझ्याकडे पैसे नाहीत... पण माझी आई वाचवा. मी माझं घर विकेन, माझी सायकल विकेन... आयुष्यभर काम करेन... पण माझ्या आईला मरू देऊ नका!"
पण त्याच्याकडे खरंच एवढे पैसे येणार कुठून?
आणि तेव्हाच... त्याच्या आयुष्यात एक श्रीमंत मुलगी आली...
तिने त्याला दहा लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला... पण त्यासाठी तिने त्याच्यासमोर अशी एक अट ठेवली, जी ऐकून संपूर्ण शहराला धक्का बसला...
"जो मुलगा माझ्या घोड्याला रेसमध्ये हरवेल... त्याच्याशी मी लग्न करणार!"
गरीब मुलाने ती रेस स्वीकारली...
पण त्याला माहीत नव्हतं की ही फक्त पैशांसाठीची रेस नव्हती...
ही रेस होती त्याच्या आईच्या जीवासाठी... त्याच्या स्वप्नांसाठी... आणि त्याच्या संपूर्ण आयुष्याला बदलण्यासाठी!
पुढे त्या रेसमध्ये काय झालं? गरीब मुलगा घोड्याला हरवू शकेल का? त्याच्या आईचा जीव वाचेल का? आणि ती श्रीमंत मुलगी खरंच त्याच्याशी लग्न करेल का?
आणि त्याने कॉलेजची फी भरली का? कॉलेजमध्ये ज्या श्रीमंत मुलांनी त्याची मस्करी केली होती, त्याच मुलांसमोर एक दिवस तो संपूर्ण देशात पहिला कसा आला?
हे सगळं जाणून घेण्यासाठी ही हृदयस्पर्शी मराठी कथा
शेवटपर्यंत नक्की पाहा... कारण शेवटच्या क्षणी या मुलाच्या आयुष्याची खरी किंमत समोर येणार आहे.
आणि हो ही कथा हा
व्हिडिओ आवडल्यास वीडियो ला एक LIKE नक्की करा 👍
आणि तुमच्या मित्रांसोबत SHARE करा ❤️ अशाच भावनिक मराठी कथा पाहण्यासाठी चॅनेल SUBSCRIBE करा 🔔
🙏धन्यवाद 🙏
#MarathiStory
#MarathiKatha
#MarathiStories
#Investigation
#dharanivoice
#Justice
#EmotionalStory
#HeartTouching
#Motivation
#SocialAwareness
#ThrillerStory
#SuspenseStory
#Marathi
#ViralStory
#Trending
#StoryTime
#MarathiVideo
#MarathiEntertainment
#MoralStory
#garibmulaga
#garibaee
#aaimulaga
Keyword
EmotionalMarathiKatha
Marathi Katha
Marathi Stories
Marathi Kahani
मराठी कथा
मराठी स्टोरी
मराठी गोष्टी
New Marathi katha
Latest Marathi Story
Viral Marathi katha
Best Marathi Story
garib mulachi katha
Trending Marathi Story
Marathi Emotional katha
Heart Touching Story
Marathi Suspense Story
garib aee chi marathi katha
Suspense Story Marathi
श्रीमंत मुली ची कथा
श्रीमंत मुलीच्या अट ची कथा
घोड्या च्या रेस ची कथा
गरीब आई च्या दवाखान्या ची कथा
Marathi Thriller Story
Mystery Story Marathi
DHARANI VOICE
Justice Story Marathi
Emotional Marathi Katha
Motivational Story Marathi
Family Drama Marathi
Village Story Marathi
Marathi Moral Story
Inspirational Story Marathi
Real Life Inspired Story
Marathi Video Story
Indian Story Marathi
Trending Story
Viral story
Marathi Moral Katha
नमस्कार,
तुम्हाला या व्हिडीओबाबत काही समस्या असल्यास आमच्याशी संपर्क साधा. आम्ही हा व्हिडिओ काढून टाकू. धन्यवाद🙏
DISCLAIMER
Disclaimer - video is for entertainment purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
thanks for watching video