जुन्या आंदोलनाचे संदर्भ, पाटलांसह सरकारला महत्वाचे निर्देश, हायकोर्टाचा नवा आदेश काय? Story Dot Com
Story Dot Com
0:00 / 0:00
जुन्या आंदोलनाचे संदर्भ, पाटलांसह सरकारला महत्वाचे निर्देश, हायकोर्टाचा नवा आदेश काय? Story Dot Com
7 601 просмотр · 4 недели назад
Story Dot Com
509 тыс. подписчиков
7 601 просмотр · 4 недели назад
#ManojJarange #MarathaReservation #BombayHighCourt #MumbaiAndolan #HighCourtOrder #StoryDotCom
Join this channel to get access to perks:
/ @storydotcomofficial
Promotion/Collaboration - officialstorydotcom@gmail.com
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे मागील १४ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी १२ सप्टेंबरनंतर पुन्हा मुंबईत जाऊन विनापरवाना आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या निर्णयाची उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेत आता महत्वाचे निर्देश जारी केले आहेत. आंदोलना संदर्भात हे निर्देश जारी करताना न्यायालयाने काय कारणं सांगितली आहेत? जर आंदोलन करायचंच असेल तर मनोज जरांगेंना उच्च न्यायालयाने काय सूचना केल्यात? यासोबत उच्च न्यायालयाने सरकारलाही काही निर्देश दिलेत ते नेमके कोणते आहेत? हेच या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. त्याआधी तुम्ही अजूनही स्टोरी डॉट कॉमला फेसबुक, इंस्टाग्रामवर फॉलो आणि युट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा.
स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.
Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.
आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -
Facebook - / officialstorydotcom
Instagram - / officialstorydotcom
X - https://x.com/storydotcomnews
Threads - https://www.threads.net/@officialstor...