गणपती अथर्वशीर्ष - शांत स्वरांच्या आनंदासाठी !
Dhananjay Gokhale
0:00 / 0:00
गणपती अथर्वशीर्ष - शांत स्वरांच्या आनंदासाठी !
97 626 просмотров · 1 год назад
Dhananjay Gokhale
28,5 тыс. подписчиков
97 626 просмотров · 1 год назад
मी माझ्यासाठी म्हटलेलं, मला जागं करणारं, मला घडवणारं, मला स्थिर करणारं स्तोत्र म्हणजे अथर्वशीर्ष! "माझ्याबरोबर संपूर्ण आयुष्य काढूनही मलाच मी अनोळखी आहे!" .....या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी अथर्वशीर्ष मदत करतं. अथर्वशीर्ष ही मी मला करून दिलेली माझीच ओळख आहे.
Additional info: https://dgonline.in
Books, Video Series, in-Person Courses
DG (श्री धनंजय गोखले) यांचे साहित्य पेपर-बुक, ऑडिओ-बुक, व्हिडिओ-बुक, आणि व्हिडिओ-सिरीज, self-paced कोर्सेस, या सर्व माध्यमांमध्ये उपलब्ध आहेत. गोष्ट
आपणही आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना त्यांच्या आवडीप्रमाणे भेट देऊन (किंवा खरेदी करण्यास सांगून) आपणही त्यांना GIFTIVISM संकल्पनेत सहभागी व्हा! त्यासाठी हे सर्व सवलतीच्या दरात उलपब्ध आहे. https://dgonline.in/giftivism
आपला
DG, (Dhananjay Gokhale) 9822031915
Website: https://dgonline.in
YouTube Channel: / dhananjaygokhaledg
Facebook Page: / dgedutain
Facebook Personal Profile: / dhananjay.gokhale.96
LInkedIn: / dhananjayg
Learning Portal: https://dgedutainment.mykademy.com