सर्वतीर्थ|माहूर सिरीज इंजाळा तलाव|Mahur Series|sarvtirth injala lake| mahur darshan|Shri Renuka Mata
Sakhi sunayana
0:00 / 0:00
सर्वतीर्थ|माहूर सिरीज इंजाळा तलाव|Mahur Series|sarvtirth injala lake| mahur darshan|Shri Renuka Mata
5 085 просмотров · 1 год назад
Sakhi sunayana
7 тыс. подписчиков
5 085 просмотров · 1 год назад
@Sakhisunayana
Vlog #094
नमस्कार
सखी सुनयना चॅनलवर सुरु झाली आहे माहूर सिरीज माहूर दर्शन यात्रा.. त्यामुळे सखी सुनयना चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील..
आजच्या vlog मधून आपण माहूर येथील सर्वतिर्थावर जात आहोत.. सर्वतीर्थला विंजाळे तलाव अथवा इंजाळा तलाव असेही नावं आहेत..ह्या तलावाच्या मधोमध एक कधीही न आटणारी विहीर आहे..
ह्याच तलावाशेजारी श्री दत्तात्रेय महाराजांनी सहस्त्र अर्जुनास वर प्रदान केले आहे.. त्यामुळे ह्या स्थानास विशेष महत्त्व प्राप्त आहे.. चला मग जाणून घेऊया आणखीन माहिती माझ्या ह्या vlog मध्ये.. इथल्या पुजारींनी खूप छान माहिती आणि महती सांगितली आहे यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहून आपल्या जीवनाचे सार्थक करा..
||श्री गुरुदेव दत्त||
||श्री स्वामी समर्थ||
सर्वतीर्थ, इंजाळा तलाव,रामगड,माहूरगड किल्ला
माहूर, किनवट जिल्हा,नांदेड तालुका
विशेष प्राप्तीसाठी संपर्क क्रमांक
श्री.अशोक रामचंद्र हुमने (पुजारी)
9823757079
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
श्री यशवंतराव पाटील
9890887211
#माहूरगड #माहूरगड #mahuravlogs #mahur
#mahurgad #sarvtirth #तलाव #lake #lakes
#mahur #arjuna #दत्तगुरु #दत्तजयंती #datta #dattaguru #dattatreya #dattadigambar #renukadevi #anusaya #anusuya #temples
#mata #shikhar #templesofancientindia #templefestival #templesofindia #temple #templevlog #templevisit #travelvlog #marathi #travel #travel #bhakti #lake #indianlandmark #रेणुका #रेणुकामाता #shridatta #श्रीस्वामीसमर्थ #vlog #vlogs #marathimulgi #marathinews #trending #marathinews #vlogvideo #vlogger #subscribers #मराठीकथा #मराठीकथा #subscribemychannel #traveling #oldstories #destination #sakhisunayana #marathivlog
Mahur
Mahurgad
माहूर
माहूरगड किल्ला
रामगड
Ramgad