आदमपासून येशूपर्यंत बायबलची पूर्ण कहाणी | बायबलचा इतिहास सोप्या भाषेत | मराठी बायबल संदेश
Pavitra Bible Shastra
0:00 / 0:00
आदमपासून येशूपर्यंत बायबलची पूर्ण कहाणी | बायबलचा इतिहास सोप्या भाषेत | मराठी बायबल संदेश
587 просмотров · 1 мес. назад
Pavitra Bible Shastra
341 подписчик
587 просмотров · 1 мес. назад
#बायबलसंदेश #पवित्रबायबलशास्त्र #मराठीबायबल
आदमपासून येशूपर्यंत बायबलची पूर्ण कहाणी | बायबलचा इतिहास सोप्या भाषेत | मराठी बायबल संदेश
🙏 प्रेज द लॉर्ड आमेन 🙏
पवित्र बायबल शास्त्र या चॅनलमध्ये तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे.
आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण आदमपासून येशू ख्रिस्तापर्यंतची बायबलची पूर्ण कहाणी सोप्या आणि स्पष्ट पद्धतीने समजून घेणार आहोत.
या संदेशामध्ये आपण पाहणार आहोत:
📖 देवाने सृष्टी कशी निर्माण केली
🍎 आदाम आणि हव्वाची कथा
🌊 नोहा आणि महाप्रलय
🙏 अब्राहामाचा विश्वास
🔥 मोशे आणि इस्राएलची सुटका
👑 दावीद आणि देवाचे वचन
📜 संदेष्ट्यांचे संदेश
✝️ येशू ख्रिस्ताचा जन्म
❤️ क्रूसावरील बलिदान
🌅 येशूचे पुनरुत्थान
🙏 आणि मानवासाठी देवाची तारणाची योजना
हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित या संदेशातून देव तुमच्या जीवनाला एक नवीन आशा देईल.
तुमच्या प्रार्थना विनंत्या Comment मध्ये लिहा.
तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. 🙏
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, Subscribe 🔔 करा आणि हा संदेश तुमच्या कुटुंबीयांना व मित्रांना Share करा.
प्रेज द लॉर्ड🙏 आमेन
#बायबलसंदेश #पवित्रबायबलशास्त्र #मराठीबायबल #येशूख्रिस्त #देवाचेवचन #आदमपासूनयेशूपर्यंत#viralvideo #viral #बायबलचीकहाणी #मराठीख्रिश्चन #BibleMessage #JesusChrist #MarathiBible #PraiseTheLord