Перейти к содержимому

दोघंही मित्र, रात्री दारू प्यायले, अन्.. पुढे भयंकर घडलं ? Pimple Gurav Case

Sakal (सकाळ)

0:00 / 0:00

दोघंही मित्र, रात्री दारू प्यायले, अन्.. पुढे भयंकर घडलं ? Pimple Gurav Case

24 787 просмотров · 14 ч назад
Sakal (सकाळ)
2,1 млн подписчиков
24 787 просмотров · 14 ч назад
पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पुरुषाच्या मृतदेहाचे दोन पाय आढळल्याने मोठी खळबळ उडाली होती. या धक्कादायक हत्याकांडाचा सांगवी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत उलगडा केला आहे. अनिल खाडे याची त्याच्याच मित्राने हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं. घटनास्थळी सापडलेल्या पोत्यातील सिमकार्डच्या कव्हरमुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. आरोपी विष्णू कुंभार याला अटक करण्यात आली असून, त्याच्या घरात मृतदेहाचे उर्वरित अवयव आढळले. नेमका कसा झाला या हत्याकांडाचा उलगडा? पाहा सविस्तर बातमी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांची माहिती... #PimpleGurav #PuneCrime #PimpriChinchwad #SangviPolice #MurderCase PRHPP95 EDAMK04 ---------------------------------------------------------------------------------------- Please Like and Subscribe for More Videos. Subscribe YouTube Channel :    / @sakalmediagroup   log on to: https://www.esakal.com/ Social Media Handles: Facebook:   / sakalnews   Twitter:  / sakalmedianews   Instagram:   / sakalmedia   Download Sakal App for Apple: https://apps.apple.com/in/app/sakal-m... Download Sakal App for Android: https://play.google.com/store/apps/de...