Перейти к содержимому

⭐ नारळीभात रेसिपी | महाराष्ट्रीयन पद्धतीने खमंग नारळीभात | Naralibhat Recipe #coconutrice #recipe

Vaishnavi Shubham

0:00 / 0:00

⭐ नारळीभात रेसिपी | महाराष्ट्रीयन पद्धतीने खमंग नारळीभात | Naralibhat Recipe #coconutrice #recipe

167 просмотров · 13 дней назад
Vaishnavi Shubham
95 подписчиков
167 просмотров · 13 дней назад
नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अगदी सोपा, खमंग आणि स्वादिष्ट नारळीभात 😋🥥🍚 महाराष्ट्रीयन पद्धतीचा नारळीभात घरी अगदी सहज कसा बनवायचा, हे या व्हिडिओमध्ये step by step दाखवले आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला Like 👍, Comment 💬 आणि Share ↗️ नक्की करा. अशाच सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपी व घरगुती Vlog पाहण्यासाठी माझ्या YouTube Channel ला Subscribe 🔔 करा. Ingredients Rice – ½ kg Sugar – ¼ kg Fresh Coconut – 1 Tutti Frutti – 2–3 tablespoons Cashews – 10–15 Cherries – 4–5 Raisins – 50 grams  Cardamom Powder – 2 teaspoons Milk – 1 litre Sweet Lime (Mosambi) – 1 Apple – 1 Ghee – 50 grams तुम्हाला नारळीभात कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा ❤️ #नारळीभात #Naralibhat #NaralibhatRecipe #MarathiRecipe #MaharashtrianRecipe #RecipeInMarathi #Cooking #MarathiCooking #SweetRice #CoconutRice #vaishnavishubham @vaishnavishubham