वाळुंजच्या वनजमिनीचा प्रश्न पेटला! न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे
Ahilyanagar Pulse
0:00 / 0:00
वाळुंजच्या वनजमिनीचा प्रश्न पेटला! न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे साकडे
83 просмотра · 5 дней назад
Ahilyanagar Pulse
147 подписчиков
83 просмотра · 5 дней назад
वाळूज येथील गट नं. 175 मधील वनजमिनीवरील पारंपरिक वननिवासींच्या वनहक्क दाव्यांची फेरचौकशी करून पात्र कुटुंबांना वनपट्टे देण्याची मागणी करण्यात आली आहे.
श्री. आसाराम जगन्नाथ सातपुते व इतर 13 जणांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मागणी मान्य न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
या वेळी राजेंद्र काळे यांनी संबंधित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
📍 ठिकाण : वाळूज, ता. नगर, जि. अहिल्यानगर
📰 बातमी : अहिल्यानगर पल्स
अहिल्यानगरच्या प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीसाठी अहिल्यानगर पल्सला Subscribe करा.
#अहिल्यानगरपल्स #अहिल्यानगर #वाळूज #वनहक्क #वनपट्टा #नगरतालुका #Ahilyanagar #MarathiNews