Перейти к содержимому

"श्री दत्त बावन्नी..." Shree Datta Bavani Gujrati

Vivek Buwa Gokhale

0:00 / 0:00

"श्री दत्त बावन्नी..." Shree Datta Bavani Gujrati

2 167 907 просмотров · 8 лет назад
Vivek Buwa Gokhale
21,7 тыс. подписчиков
2 167 907 просмотров · 8 лет назад
श्री रंगावधूत स्वामी महाराज (नारेश्वर) विरचित "श्री दत्त बावन्नी" हे दत्त संप्रदायातील अतिशय सिद्ध असे स्तोत्र आहे... श्री दत्त महात्म्य, श्रीपाद चरित्रामृत, श्री गुरुचरित्र यातील कथांचे सार म्हणजे "दत्त बावन्नी" होय... ५२ गुरुवारी ५२ वेळा (पाठ) धूप लावून म्हणावे. उद्योग - व्यवसाय, विवाह - संतती, इडा - पीडा, आधी- व्याधींचे निवारण करून, अध्यतमिक दिव्य अनुभूती देणारे हे स्तोत्र आहे... जास्तीत जास्त दत्त भक्तांनी ह्याचा लाभ घ्यावा व ह्याचा प्रसार करावा... Shri Datta Bavani is a very powerful stotra written by Shri Rangavdhoot Swami Maharaj (Nareshwar). Chanting this stotra 52 times for 52 Thursdays after Dhoop helps to relieve personal, professional, health issues and also helps in spiritual growth... Feel the loving grace of Dattaguru and pass this videos to others as well... Link for meaning in English: https://www.14gaam.com/dutt-bavani-ly...