Перейти к содержимому

Sangli DCC Bank Bharti 2026 | Computer & IT Important Questions | 100% Selection Strategy

Study Space marathi

0:00 / 0:00

Sangli DCC Bank Bharti 2026 | Computer & IT Important Questions | 100% Selection Strategy

10 889 просмотров · Трансляция закончилась 2 месяца назад
Study Space marathi
52,7 тыс. подписчиков
10 889 просмотров · Трансляция закончилась 2 месяца назад
TELEGRAM 🔗 https://t.me/StudySpaceMarathi APP LINK 🔗https://play.google.com/store/apps/de... Web site:https://studyspacemarathi.akamai.net.... WhatsApp:7028502170 सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026 | संगणक व माहिती तंत्रज्ञान टॉप 30 प्रश्न 🏦💻 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, Study Space Marathi मध्ये आपले स्वागत आहे! 🙏 सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. (SDCC Bank) अंतर्गत 444 लिपिक (Junior Assistant) पदांसाठी भव्य भरती जाहीर झाली आहे. या परीक्षेमध्ये संगणक पात्रता (MS-CIT किंवा समतुल्य) अनिवार्य असून, "संगणक व माहिती तंत्रज्ञान" (Computer & IT) हा विभाग अत्यंत महत्त्वाचा आणि पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आहे. या व्हिडिओमध्ये Komal Mam तुम्हाला परीक्षेत वारंवार विचारले जाणारे 30 अतिसंभाव्य प्रश्न आणि त्यांचे अचूक विश्लेषण सोप्या भाषेत सांगणार आहेत. जर तुम्हाला पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास करायची असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा! 📌 व्हिडिओचे मुख्य मुद्दे (Timestamps): 00:00 - प्रस्तावना (Introduction) 02:15 - संगणक व माहिती तंत्रज्ञान Syllabus Analysis 05:00 - वारंवार विचारलेले Top 30 प्रश्न (MCQs) 25:30 - IBPS पॅटर्ननुसार महत्वाच्या ट्रिक्स 28:00 - Free PDF Notes व पुढील तयारी कशी करावी? सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक भरती 2026, सांगली बँक भरती संगणक प्रश्न, सांगली dccb भरती 2026, संगणक व माहिती तंत्रज्ञान महत्वाचे प्रश्न, सांगली बँक लिपिक भरती अभ्यासक्रम, कोमल मॅम स्टडी स्पेस मराठी, sangli bank bharti computer questions. Sangli DCC Bank Bharti 2026, Sangli DCCB Clerk Recruitment 2026, Sangli District Central Cooperative Bank Clerk Paper, Sangli DCCB Computer and IT syllabus, IBPS computer questions for bank exams, Study Space Marathi Komal Mam. #SangliDCCB #BankBharti2026 #StudySpaceMarathi #ComputerKnowledge #SangliBankBharti #KomalMam #IBPSExam #MarathiNaukri