Перейти к содержимому

Explainer Katta: US Midterm Elections मध्ये Trump यांची Republican Party हरली तर अमेरिकेत काय होणार?

BolBhidu

0:00 / 0:00

Explainer Katta: US Midterm Elections मध्ये Trump यांची Republican Party हरली तर अमेरिकेत काय होणार?

88 698 просмотров · 12 ч назад
BolBhidu
2,92 млн подписчиков
88 698 просмотров · 12 ч назад
#BolBhidu #DonaldTrump #USMidtermElections अमेरिकेत ३ नोव्हेंबरला मिडटर्म इलेक्शन झालं. यावेळी दोन्ही सभागृहांमधील हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज आणि सिनेट जागांसाठी मतदान झालं. पण या सगळ्यात डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याची अनेक कारणं आहेत जसं की महागाई, टॅरिफ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे इराण सोबतचं युद्ध. आता मिडटर्म इलेक्शन मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला फटका बसला तर नक्की काय बदलू शकतं आणि याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकीय भवितव्यावर काय परिणाम होऊ शकतो. जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. डॉ. शैलेंद्र देवळाणकर हे महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक आहेत. परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षा या विषयांवर त्यांनी संशोधन व लेखन केले आहे. शिक्षण क्षेत्रातील सुधारणा तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अंमलबजावणी आणि व्यवस्थापन या विषयांवर ते सातत्याने कार्यरत आहेत. त्यांची “भारत आणि जग: भारताचे परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संबंध” आणि “बदलत्या विश्वरचनेत वेध विकसित भारताचा” यांसारखी महत्त्वाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.    / @bolbhidu   ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook :   / ​bolbhiducom   ➡️ Twitter :   / bolbhidu   ➡️ Instagram :   / bolbhidu   ➡️Website: https://bolbhidu.com/