हिरव्या मुगाचा ढोकळा | लुसलुशीत जाळीदार, पचायला हलका,नाश्त्यासाठी इन्स्टंट ढोकळा Moong Dhokla Recipe
Sarita's Kitchen
0:00 / 0:00
हिरव्या मुगाचा ढोकळा | लुसलुशीत जाळीदार, पचायला हलका,नाश्त्यासाठी इन्स्टंट ढोकळा Moong Dhokla Recipe
38 988 просмотров · 1 г. назад
Sarita's Kitchen
2,66 млн подписчиков
38 988 просмотров · 1 г. назад
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - https://saritaskitchenofficial.com/
• Amazon - https://www.amazon.in/s?me=A6FSX0SQK7...
Recipe credits to सौ कांचनलता भोर (Senior Savangadi group)
हिरव्या मुगाचा ढोकळा रेसीपी | मऊसूत जाळीदार मुगाचा ढोकळा | बिना डाळ तांदळाचा ढोकळा | डाळ तांदूळ न वापरता लुसलुशीत ढोकळा | कडधान्याच्या ढोकळा रेसिपी | ढोकळा रेसिपी मराठी | Hirvya Mugacha Dhokla recipe | mausut jalidar mugacha dhokla | without dal rice dhokla recipe | green moong dhokla recipe | dhokla recipe in marathi
साहित्य | Ingredients
• हिरवे आख्खे मूग पीठ करून १ वाटी | Green moong flour 1 Cup
• नाचणीचे पीठ २ चमचे | Ragi ata 2 tbsp
• बेसन २ चमचे | Besan 2 tbsp
• लिंबू सत्व १/४ टीस्पून | Citric acid ¼ tsp
• दही १/४ वाटी | Curd ¼ cup
• किसलेले आले १ इंच | Grated Ginger 1 inch
• ठेचलेली मिरची १ टीस्पून | Crushed green chilies 1 tsp
• तेल २ टेबलस्पून | Oil 2 tbsp
• पिठी साखर २ टीस्पून | Powdered Sugar 2 tsp
• मीठ चवीनुसार | Salt to taste
• हळद १/८ टीस्पून | Turmeric ⅛tsp
• हिंग १/४ टीस्पून | Hing ¼ tsp
• इनो १ पुडी | Eno 1 pouch
फोडणीसाठी | For tampering
• तेल २ चमचे | Oil 2 tbsp
• मोहरी १/२ टीस्पून | Mustard Seeds ½ tsp
• पांढरे तीळ २ चमचे | White Sesame 2 tsp
• हिंग पाव टीस्पून | Hing ¼ tsp
• हिरव्या मिरच्या ५-७ | Green chilies slit 5-6
• कढीपत्ता | Curry leaves
• कोथिंबीर | Fresh Coriander
कृती -
• हिरवे आख्खे मूग मिक्सरला फिरवून बारीक करून चालून घ्या, व चाललेल्या पीठांपैकी १ कप पीठ मोजा.
• एका मिक्सिन्ग बाउल मध्ये, हिरव्या मुगाचे पीठ, बेसन व नाचणीचे पीठ घ्या. त्यामध्ये किसलेले आले, मिरचीचा ठेचा, पीठ साखर, लिंबू सत्व, तेल, मीठ, हळद व हिंग घाला, थोडे थोडे पाणी घालून भज्या प्रमाणे सैलसर मिश्रण तयार करा. व १० मिनिटे झाकून ठेवा.
• ढोकळा वाफवायच्या भांड्यामध्ये पाणी घालून मंद आचेवर उकळायला ठेवा. ढोकळा वाफवायच्या डब्याला तेल किंवा बटर पेपर लावून घ्या.
• १० मिनिटांनी पीठ एकदा हलवून घ्या, १ इनो पुडी घालून त्यावर १-२ चमचे पाणी घाला व मिसळून घ्या.
• तेल लावलेल्या डब्यात ओतून ढोकळा १५-२० मिनिटे मध्यम आचेवर वाफवून घ्या.
• ढोकळा वाफल्यावर बाहेर काढून संपूणर गार करा, व काप करून घ्या
• फोडणीसाठी तेल गरम करा, त्यावर मोहरी तडतडू द्या, मग हिंग, कढीपत्ता व हिरव्या मिरच्या परतून घ्या, पांढरे तीळ घाला, थोडे वापरातले कि गॅस बंद करा व फोडणी ढोकळ्यावर ओता.
• वरून कोथिंबीर पेरा, लुसलुशीत जाळीदार हिरव्या मुगाचा ढोकळा तयार.
How to make green moong dhokla recipe -
• Grind the whole green moong beans in a mixer until fine, and then sift the flour, measuring 1 cup of it.
To make dhokla batter
• In a mixing bowl, add the green moong flour, besan (gram flour), and nachani (ragi) flour. To this, add grated ginger, crushed green chilies, flour sugar, lemon juice, oil, salt, turmeric, and asafoetida. Gradually add water to create a slightly loose mixture similar to a batter for fritters. Let it rest covered for 10 minutes
Preparation - .
• In a steamer for making dhokla, add water and bring it to a simmer over low heat. Grease the dhokla container with oil or line it with butter paper.
• After 10 minutes, stir the batter once, add 1 packet of Eno fruit salt, sprinkle 1-2 teaspoons of water over it, and mix well.
Dhokla steaming
• Pour the batter into the greased container and steam it for 15-20 minutes on medium heat.
• Once the dhokla is steamed, remove it and allow it to cool completely before cutting into pieces.
For the tempering -
• Heat oil in a pan, add mustard seeds and let them splutter. Then add asafoetida, curry leaves, and green chilies, sautéing them. Add white sesame seeds, cook for a minute, then turn off the gas. Pour the tempering over the steamed dhokla.
• Garnish with fresh coriander, and your soft, fluffy green moong dhokla is ready to serve!
Other Recipes
बिना तांदुळ मुग डाळीचा ढोकळा, पचायला हलका मऊ जाळीदार होण्यासाठी या 10 चुका टाळा Dhokla Recipe 10Tips
• बिना तांदुळ मुग डाळीचा ढोकळा, पचायला हलका ...
मऊसूत रवा ढोकळा | सकाळचा झटपट नाष्टा, ढोकळा उपीटासारखा लागू नये म्हणून ३ टिप्स Rava Dhokla Recipe
• मऊसूत रवा ढोकळा | सकाळचा झटपट नाष्टा, ढोकळ...
मिश्रण न फेटता ढोकळा | ढोकळा चटणीची सिक्रेट रेसिपी/ सगळीकडून जाळीदार होण्यासाठी 7 टिप्स DhoklaRecipe
• मिश्रण न फेटता ढोकळा | ढोकळा चटणीची सिक्रे...
हळदी कुंकू / पार्टीसाठी मऊ स्पॉंजी रवा ढोकळा 10 लोकांसाठी 1 किलो प्रमाणात | ढोकळा चिकट होतो? Dhokla
• हळदी कुंकू / पार्टीसाठी मऊ स्पॉंजी रवा ढोक...
खुसखुशीत समोसा | कमी तेलकट समोसासाठी या 4 चुका टाळा 2 दिवस समोसा मऊ होणार नाही Samosa Recipe Marathi
• खुसखुशीत समोसा | कमी तेलकट समोसासाठी या 4 ...
मिश्रण न फेटता ढोकळा | ढोकळा चटणीची सिक्रेट रेसिपी/ सगळीकडून जाळीदार होण्यासाठी 7 टिप्स DhoklaRecipe
• मिश्रण न फेटता ढोकळा | ढोकळा चटणीची सिक्रे...
#hirvyamoogachadhoklarecipe #dhokla #dhoklarecipe #moogdhokla #hirvyamoogachirecipe #jalidardhklarecipe #saritaskitchenmarathi #मूगडाळढोकलारेसिपी #हिरव्यामुगाचाढोकळा #ढोकळारेसिपी #जाळीदारढोकळारेसिपी #सरितासकिचन #saritaskitchen #सरिताकिचन
For collaboration enquiries – saritaskitchen18@gmail.com