Перейти к содержимому

Bike Taxi: जुलै 2027 पर्यंत 100% Electric! Ola-Uber-Rapido ला मोठा झटका?

MahitiDotCom

0:00 / 0:00

Bike Taxi: जुलै 2027 पर्यंत 100% Electric! Ola-Uber-Rapido ला मोठा झटका?

115 просмотров · 2 дн. назад
MahitiDotCom
31 подписчик
115 просмотров · 2 дн. назад
महाराष्ट्र सरकारने बाइक-टॅक्सी क्षेत्रासाठी मोठा निर्णय घेतला आहे. जुलै 2027 पर्यंत बाइक-टॅक्सी फ्लीट 100% इलेक्ट्रिक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे पेट्रोलवर धावणाऱ्या बाइक-टॅक्सींचे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करावे लागणार आहे. या निर्णयाचा थेट परिणाम Ola, Uber आणि Rapido सारख्या बाइक-टॅक्सी सेवांवर होण्याची शक्यता आहे. प्रदूषण कमी करणे आणि Electric Vehicle ला प्रोत्साहन देणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. मात्र, बाइक-टॅक्सी चालकांसाठी वाहन बदलण्याचा खर्च आणि कमाईवर होणारा परिणाम हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. नेमका महाराष्ट्र सरकारचा निर्णय काय आहे? जुलै 2027 पर्यंत 100% Electric Bike Taxi का? Ola, Uber आणि Rapido वर याचा काय परिणाम होऊ शकतो? बाइक-टॅक्सी चालकांच्या खर्चावर आणि कमाईवर काय परिणाम होणार? या विषयावर तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास Like, Share आणि Subscribe करा. #BikeTaxi #MaharashtraBikeTaxi #ElectricVehicle