अगं राधे, आमचा कान्हा गंमागून असा हात धरतोय 😍 | ८ नवीन मराठी गवळणींचा Mashup | VIREZOVIKRAM
VIREZOVIKRAM
0:00 / 0:00
अगं राधे, आमचा कान्हा गंमागून असा हात धरतोय 😍 | ८ नवीन मराठी गवळणींचा Mashup | VIREZOVIKRAM
24 240 просмотров · 6 дн. назад
VIREZOVIKRAM
60,5 тыс. подписчиков
24 240 просмотров · 6 дн. назад
🦚 *८ नवीन मराठी गवळणींचा धमाकेदार Mashup | VIREZOVIKRAM* 💚
कान्हाजीच्या खोडकर लिला, राधा- कृष्णाची नटखट छेडछाड, दही-मलाईचा नाद आणि कान्हाच्या पाव्याचा गोड आवाज! 🎶💛
तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ८ नवीन मराठी गवळणींचा खास Mashup. मराठी गवळणी, कृष्णाच्या खोडकर लीला आणि राधा-कान्हाच्या गोड नात्याची रंगत अनुभवण्यासाठी हा Mashup शेवटपर्यंत ऐका.
🎵 *या Mashup मधील ८ गवळणी:*
*गोकुळच्या रे मुरारी
जाऊ दे रे कान्हा मला बाजारी,
*छेडणारा छेडू दे, उडू दे रे रंग
छेडणारा छेडू दे, उडू दे रे
*दबक दबक येतो हळूच रे माझ्या घरी लोणीचोर
*नाच रे कान्हा यमुनेच्या तिरी नाच रे कान्हा नाच
*मन्नत राहील, कान्हा मी पाहीन, मागितलं ते लोणी देशील का
संगतीनं माझ्या येशील का, यमुनेच्या काठी येशील का
*बासरीनं वेड लावलं, कसं तू समजून जाशील
रास खेळूया जरा, नाचूया जरा
*खुदु-खुदु गालात हसवीन मी
*अगं राधे, आमचा कान्हा गं
मागून असा हात धरतोय
अगं राधे, आमचा कान्हा गं
💚 व्हिडिओ आवडला तर LIKE करा, तुमची आवडती गवळण COMMENT मध्ये सांगा आणि अशाच नवीन मराठी गवळणी व कृष्णगीतांसाठी *VIREZOVIKRAM* ला SUBSCRIBE करा.
🙏 जय श्रीकृष्ण! 🦚
#MarathiGavlan #KrishnaGavlan #MarathiGavlanMashup #VIREZOVIKRAM
marathi gavlan, marathi gavlan mashup, new marathi gavlan, 8 marathi gavlan mashup, krishna gavlan, radha krishna gavlan, kanhaji gavlan, kanha gavlan song, marathi krishna song, krishna songs marathi, radha gavlan rusli, nako chedu mala re nandachya kanha, vaje pava kanhacha, dahi malai gavlan, marathi folk song, marathi lokgeet, gavlan geet, नवीन मराठी गवळणी, मराठी गवळण, कृष्णाच्या गवळणी, राधा कृष्ण गवळण, कान्हाजी हात नका लाऊजी, राधा गवळण रुसली, नको छेडू मला रे, वाजे पावा कान्हाचा, VIREZOVIKRAM
#MarathiGavlan #KrishnaGavlan #MarathiGavlanMashup #VIREZOVIKRAM