Перейти к содержимому

Black Magic Real Story| Doctor Reports Normal… पण पाय सडत होता! | Cutting Pe Meeting

Cutting Pe Meeting | Marathi Podcast

0:00 / 0:00

Black Magic Real Story| Doctor Reports Normal… पण पाय सडत होता! | Cutting Pe Meeting

25 456 просмотров · 8 месяцев назад
Cutting Pe Meeting | Marathi Podcast
99,2 тыс. подписчиков
25 456 просмотров · 8 месяцев назад
#marathipodcast #horrorstories नमस्कार मित्रांनो 🙏 Cutting Pe Meeting by Chetan Patil या पॉडकास्टमध्ये आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत ठाण्याचे मनोज — आणि त्यांनी सांगितलेला हा अनुभव ऐकून तुमचीही झोप उडेल. या एपिसोडमध्ये मनोज सांगतो — 🔴 बंगालला जाऊन शिकलेली काळी जादू 🔴 गावात फेमस असलेला तांत्रिक 🔴 साधी जखम… पण पाय सडत गेला 🔴 डॉक्टर, X-Ray, MRI सगळं Normal 🔴 दुखतच नव्हतं, पण हाड दिसायला लागलं 🔴 बाबांकडे गेल्यावर सत्य उघड झालं 🔴 “पायाखालची माती उचलली होती” 🔴 ब्लॅक मॅजिकचा प्रभाव कमी होताच वेदना सुरू हा अनुभव केवळ भयावह नाही तर खूप शिकवण देणारा आहे. काही लोकांपासून दूर राहणं का गरजेचं आहे, अंधश्रद्धा, काळी जादू आणि खऱ्या-खोट्या बाबांमधला फरक — सगळं या एका एपिसोडमध्ये. 👉 हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की पहा. 👉 आवडला असेल तर Like 👍 Share 🔁 आणि Subscribe 🔔 करायला विसरू नका. #BlackMagic #KaliJadu #TrueHorrorStory #RealExperience #MarathiPodcast #HorrorPodcast #ParanormalIndia #BengalBlackMagic #TrueStory #ScaryPodcast #IndianHorror #CuttingPeMeeting #ChetanPatil #RealLifeHorror #MarathiHorror