Перейти к содержимому

🤩सहलीला जायाच… पण कुठे? 👀 | Last-Minute Packing, Food & Full Travel Chaos 😂🧳 | Miles with Luv ❤️

Miles With Luv

0:00 / 0:00

🤩सहलीला जायाच… पण कुठे? 👀 | Last-Minute Packing, Food & Full Travel Chaos 😂🧳 | Miles with Luv ❤️

76 просмотров · 1 дн. назад
Miles With Luv
82 подписчика
76 просмотров · 1 дн. назад
Namaskar Mandali 🥰🥰🙏🙏 Trip ला जायचं म्हटलं की excitement पेक्षा packing ची धावपळ जास्त असते ना? 😂🧳 या vlog मध्ये आहे आमच्या trip च्या आधीचा एकदम मजेशीर आणि chaotic दिवस — शेवटच्या क्षणी luggage मध्ये काय काय add केलं, दिवसभर खाणं, packing ची लगबग, बसची वाट पाहताना झालेली धावपळ आणि शेवटी बसमध्येच Naju ने केलेली nail painting! 😂💅🚌 Destination मात्र अजून SECRET आहे… 🤫❤️ आम्ही नेमकं कुठे निघालोय, हे पुढच्या vlog मध्ये reveal होईल! 👀 तोपर्यंत आमच्यासोबत या trip च्या तयारीतली ही मजा, excitement आणि थोडासा chaos enjoy करा! ❤️ Video आवडला तर Like 👍 करा, Channel Subscribe ❤️ करा आणि पुढचा vlog कुठल्या destinationचा असणार आहे याचा अंदाज Comment मध्ये नक्की सांगा! 😍 Miles with Luv ❤️