Перейти к содержимому

Amol Khune | Jarange यांच्याकडे अनेक क्लिप्स, Shinde यांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम; खुणेंचा दावा

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Amol Khune | Jarange यांच्याकडे अनेक क्लिप्स, Shinde यांना टार्गेट करण्याचा कार्यक्रम; खुणेंचा दावा

56 721 просмотр · 5 ч назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
56 721 просмотр · 5 ч назад
#manojjarange #amolkhune #eknathshinde #marathareservation #devendrafadnavis मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप आला आहे. जरांगेंनी समोर आणलेल्या ऑडिओ क्लिपमुळे महायुती सरकारवर चौफेर टीका होतेय. अशातच अमोल खुणे यांनी महायुती सरकारला सावधतेचा इशारा देत जरांगेंवर निशाणा साधला. जरांगेंकडे आणखी रेकॉर्डिंग्स असून महायुतीतील मंत्री अडचणीत येण्याचा दावा खुणेंनी केला. येत्या काळात जरांगे एकेकांचे रेकॉर्डिंग्स बाहेर काढतील, असा मोठा दावा खुणे यांनी केला. वेळ आली तर जरांगेंचा ‘पिंपरी मॅटर’ बाहेर काढणार, असं खुलं आव्हान खुणेंनी दिलं.