Перейти к содержимому

माणगावचों बायपास !... कसो वापरूचो | Mangaon Bypass

Step Out Dosto

0:00 / 0:00

माणगावचों बायपास !... कसो वापरूचो | Mangaon Bypass

614 просмотров · 8 дней назад
Step Out Dosto
2,14 тыс. подписчиков
614 просмотров · 8 дней назад
मित्रांनो, मुंबई–गोवा महामार्गावरून कोकणात जाताना माणगाव बायपासचा वापर कसा करायचा? माणगाव बायपासचे काम अजून पूर्ण का झालेले नाही आणि सध्या या मार्गावरून प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी? या व्हिडिओमध्ये आम्ही माणगाव बायपासची सद्यस्थिती, अपूर्ण कामामागची प्रमुख कारणे आणि प्रवाशांनी कोणता मार्ग घ्यावा याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. गणपतीच्या काळात मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि इतर शहरांमधून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. त्यामुळे प्रवासात वेळ वाचावा, चुकीच्या मार्गावर जाणे टाळावे आणि रस्त्याची परिस्थिती आधीच समजावी यासाठी ही माहिती नक्की उपयोगी पडेल. व्हिडिओ आवडला तर Like करा, तुमच्या कोकणात जाणाऱ्या मित्रांना Share करा आणि अशाच उपयोगी Road Trip Videos साठी Step Out Dosto Channel ला Subscribe करा. #माणगावबायपास #MumbaiGoaHighway #MangaonBypass #KonkanRoadTrip #Ganpati2026 #Ganpati #Konkan #NH66 #RoadTrip #StepOutDosto