ऑक्टोबर २०२६ पूर्वार्ध: न्याय मिळणार? व्यवस्था बदलणार? | ग्रहयोग काय सांगतात?
New Era Astrology
0:00 / 0:00
ऑक्टोबर २०२६ पूर्वार्ध: न्याय मिळणार? व्यवस्था बदलणार? | ग्रहयोग काय सांगतात?
5 241 просмотр · 4 дн. назад
New Era Astrology
1,35 тыс. подписчиков
5 241 просмотр · 4 дн. назад
Description:
ऑक्टोबर २०२६ च्या पहिल्या पंधरवड्यातील ग्रहयोग समाजातील न्याय, हक्क, संघर्ष, पाणी आणि बदलती व्यवस्था याकडे विशेष लक्ष वेधतात. या October 2026 Astrology Forecast मध्ये आपण सध्याच्या घडामोडी आणि Mundane Astrology यांचा एकत्रित विचार करणार आहोत.
१ ऑक्टोबरचा Mars–Pluto Opposition आणि बुध–कायरोनसह तयार होणारा Grand Cross सामाजिक जखमा, आंदोलन, सत्ता आणि संस्थांची जबाबदारी यावर प्रकाश टाकतो. IIT विद्यार्थी प्रकरण, OBC–Maratha आरक्षण आणि Ganapati उत्सवातील ध्वनिप्रदूषण या घटनांच्या पार्श्वभूमीवर हे ग्रहयोग समजून घेऊ.
३ ऑक्टोबरपासून तुला राशीत सुरू होणारा Venus Retrograde 2026 relationships, fairness, कायदे, आर्थिक धोरणे आणि सामाजिक समतोलाचा फेरविचार घडवू शकतो. ७ ऑक्टोबरची वक्री शुक्र–बुध युती जुने प्रश्न पुन्हा चर्चेत आणून agreements, policies आणि relationshipsमध्ये पुनर्विचार व वाटाघाटी वाढवू शकते. १० ऑक्टोबर ची कन्या राशीतील अमावास्या (New Moon 2026 )आरोग्य, सेवा, शेती आणि व्यवस्थेतील practical सुधारणा अधोरेखित करतो.
कर्क राशीतील Jupiter–Mars आणि मीन राशीतील Saturn–Neptune यामुळे पाणी हा ऑक्टोबरमधील महत्त्वाचा विषय ठरू शकतो—महाराष्ट्रातील दुष्काळ आणि पाणीवाटपापासून अतिवृष्टी, पूर, समुद्र, बंदरे आणि shipping routesपर्यंत. Strait of Hormuz आणि Mediterranean परिसरातील तणावाकडेही आपण पाहणार आहोत. १५ ऑक्टोबरचा Uranus–Venus Rx quincunx शेती, पाणी, आर्थिक मदत आणि उपलब्ध साधनसंपत्तीच्या वाटपात बदल किंवा नव्या समायोजनाची गरज दाखवू शकतो.
हा Astrology Marathi podcast म्हणजे फक्त ग्रहांच्या तारखा सांगणारा अंदाज नाही; Current Affairs Astrology आणि Psychological Astrologyच्या माध्यमातून या ग्रहयोगांचा आपल्या समाजावर आणि बदलत्या जागतिक परिस्थितीवर काय अर्थ लागू शकतो, हे समजून घेण्याचा प्रयत्न आहे.
Hashtags:
#October2026Astrology #AstrologyMarathi #MundaneAstrology #VenusRetrograde #CurrentAffairsAstrology #MaharashtraDrought #StraitOfHormuz #NewEraAstrology
शनी आणि युरेनस चे राशीबद्दल आणि sextile योग -
• (मराठी )सूर्यग्रहण, युरेनस आणि शनि यांचा र...
Saturn - Uranus Sextile -
• BIG SHIFTS!!! Uranus sextiles Saturn 2025!...