अंतरवाली सराटीहून परत येताना नितीन कदम यांचा अपघाती मृत्यू; कुटुंब उघड्यावर
SMNEWS LIVE Marathi
0:00 / 0:00
अंतरवाली सराटीहून परत येताना नितीन कदम यांचा अपघाती मृत्यू; कुटुंब उघड्यावर
17 584 просмотра · 14 часов назад
SMNEWS LIVE Marathi
3,65 тыс. подписчиков
17 584 просмотра · 14 часов назад
वडवणी तालुक्यातील पिंपळटक्का येथील रहिवासी असलेले नितीन तुळशीराम कदम यांचे अंतरवाली सराटीवरुन परत येत असताना दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. मुलाबाळांच्या डोक्यावरील छत्र हरवल्याने पिंपळटक्का गावावर शोककळा पसरली आहे. लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्षात कुटुंबाची भेट घेऊन मदत करावी असे आवाहन गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले.
#satishnews
#mujmulenews
#beednews
#maharashtranews
#live
धन्यवाद!