कोमलताईंनी कवी पठ्ठे बापूराव यांची सुपरहिट गवळण गायली| दिवस उगवुनी किती वर आला😍
झकास मनोरंजन
0:00 / 0:00
कोमलताईंनी कवी पठ्ठे बापूराव यांची सुपरहिट गवळण गायली| दिवस उगवुनी किती वर आला😍
1 735 513 просмотров · 4 года назад
झकास मनोरंजन
1,05 млн подписчиков
1 735 513 просмотров · 4 года назад
कोमलताईंनी गायली कवी पठ्ठे बापूराव यांची सुपरहिट गवळण | दिवस उगवुनी किती वर आला
निघोज जिल्हा पुणे येथे कोमल ताई पाटोळे यांचा मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम नुकताच अतिशय सुंदर प्रकारे पार पडला.
कार्यक्रमाला अनेक दिग्गज प्रेक्षकांची उपस्थिती होती कोमल ताईंना या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि कौतुकही झाले.
या कार्यक्रमात कोमलताईंनी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी पठ्ठे बापुराव यांची जबरदस्त फेमस झालेली गवळण दिवस उगवुनी किती वर आला ही गवळण गायली.
तुम्हाला जर कोमल पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
मो.7499936253