वैष्णवी दिदी सरस्वती| किर्तनातील अप्रतिम किर्तन पंचपदी| रुपाची चाल| रवि महाराज पवार|
गजर हरिनामाचा
0:00 / 0:00
वैष्णवी दिदी सरस्वती| किर्तनातील अप्रतिम किर्तन पंचपदी| रुपाची चाल| रवि महाराज पवार|
3 649 просмотров · 1 г. назад
गजर हरिनामाचा
149 тыс. подписчиков
3 649 просмотров · 1 г. назад
🚩सर्वात आधी सर्व वारकऱ्यांच्या चरणी मनोभावे दंडवत🚩
#किर्तन काशाआई देवी शारदीय नवरात्र किर्तन उत्सव 2024 अखंड हरिनाम सप्ताह चास ता.सिन्नर जि.नाशिक
हभप.साध्वी वैष्णवी दिदी सरस्वती किर्तन संगीत अलंकार- रवि महाराज पवार संगीत अलंकार-रामेश्वर महाराज सुपेकर संगीत अलंकार-धन्यकुमार महाराज मुरकुटे भजन सम्राट-रविदास महाराज जगदाळे यांनी गायलेली #गौळण
मृदुंगमहामेरू-संकेत महाराज आरोटे #Gavlan
🚩सैनिक शेतकरी आणि वारकरी
हेच खरे देशाचे मानकरी 🚩
महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय Youtube Channel गजर हरिनामाचा, Subscribe करायला विसरू नका.
We are one of the Popular Channel from Maharashtra With good team.
आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
ते असच राहु द्या.
🙏🚩वारकरी सांप्रदयाचा प्रचार प्रसार करण्यासाठी Gajar Harinamacha चॅनेल सज्ज आहे
त्यामध्ये आपणही भाग घेण्यासाठी चॅनेलला नक्की Subscribe करा 🙏🚩
आपल्याला ही आपल्या घरचा कीर्तनाचा, प्रवचनाचा, भजन, इ, कार्यक्रम 🚩गजर हरिणामाचा 🚩चॅनेलवर प्रसारित करावयाचा असेल तर
आम्हाला मो.9421415475 संपर्क करा