गणपती मधील महिलांचं जागरण नृत्य 🌺
ABHAY HARPAL VLOGS
0:00 / 0:00
गणपती मधील महिलांचं जागरण नृत्य 🌺
703 просмотра · 1 год назад
ABHAY HARPAL VLOGS
582 подписчика
703 просмотра · 1 год назад
गणपती मध्ये सर्वत्र जागरण केला जातो. प्रत्येक ठिकाणी जागरण करण्याच्या काही वेगवेगळ्या पद्धती असतात. काही ठिकाणी भजन, गाणे म्हणून नाचण्याची, बाल्या डान्स,फुगडी,जाकडी नृत्य,शक्ती तुरा अशा प्रकारे जागरण करण्याचे वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतु त्यातीलच एक पद्धत आमच्या गावात सुद्धा जोपासली जाते. तर ती आहे गाणे म्हणून नाचण्याची. परंपरागत चालत आलेल्या या पद्धतीत आज देखील गावातील मुली,गावातील सुना जोपासत आहेत.
तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून कळवा.
धन्यवाद 🙏🏻
गणपती बाप्पा मोरया! ❤️🚩
#गणपतीतीलगाणी
#गणपतीबाप्पामोरया
#GanpatiSongs
#GanpatiFestival
#MarathiSongs
#GanpatiUtsav
#MarathiYouTube
#Ganpati2026
#गणपतीउत्सव
#भक्तीगीत
#गणपतीतीलगाणी
#गणपतीबाप्पामोरया
#गणपतीगाणी
#गणपतीउत्सव
#गणेशोत्सव
#गणपतीस्पेशल
#गणपतीभक्तीगीत
#मराठीगाणी
#मराठीभक्तीगीत
#गणेशभक्ती
#बाप्पामोरया
#गणेशोत्सव2026
#GanpatiSongs
#GanpatiBappaMorya
#GanpatiFestival
#GaneshUtsav
#GanpatiSpecial
#MarathiSongs
#MarathiBhaktiGeet
#GaneshBhakti
#Ganpati2026
#BappaMorya
#MaharashtraGanpati
#GanpatiCelebration
#गणपतीबाप्पामोरया #गणपती #ganpati #कोकण #कोकणी #कोकणकर #कोंकणीजीवन #कोंकण #konkan #kokan