Перейти к содержимому

हा संदेश ऐकल्यावर तुम्ही पवित्र आत्म्याकडून भविष्य समजू लागाल...

Rhema Church

0:00 / 0:00

हा संदेश ऐकल्यावर तुम्ही पवित्र आत्म्याकडून भविष्य समजू लागाल...

10 390 просмотров · 1 мес. назад
Rhema Church
13,1 тыс. подписчиков
10 390 просмотров · 1 мес. назад
पवित्र आत्मा आपल्याला आपल्या भविष्याबद्दल मार्गदर्शन करू शकतो का? देव आपल्याला पुढे काय होणार आहे याची झलक दाखवतो का? बायबलमध्ये पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाबद्दल अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पवित्र आत्मा आपल्याला कशाप्रकारे मार्गदर्शन करतो, देवाची इच्छा कशी ओळखायची आणि आपल्या जीवनातील पुढच्या वाटचालीसाठी पवित्र आत्म्याच्या आवाजाकडे कसे लक्ष द्यायचे. जर तुम्हाला देवाच्या मार्गदर्शनात चालायचे असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा. तो येऊन तुम्हाला सर्व सत्यात मार्गदर्शन करील... योहान १६:१३ व्हिडिओ आवडला तर LIKE करा, तुमच्या मित्रांसोबत SHARE करा आणि अशाच बायबल आधारित संदेशांसाठी Rhema Church चॅनेलला SUBSCRIBE करा. ____----___________--__________--_________--________ 📲 Connect with Me: 📌 Instagram (Ministry Page): @rhema_revelation 📧 Email: Rhemachurchcontact@gmail.com 🌱 Ways to Support the Ministry (जर देव तुमच्या मनात टाकत असेल तर तुम्ही आमच्या सेवेत आशीर्वाद होऊ शकता) 👉 rhema@ptaxis ______________--______________-- _______-- ________ Music Cradit:- Deeper Melodies by WTB Records    • WORSHIP INSTRUMENTAL FOR PRAYING - NO COPY...   #prayer #jesuschrist #yeshumasih #bibleteaching #holyspirit #church #marathisermon #marathibible #marathibiblesandesh #indianchristianchurch #marathibiblevachan #marathibibleverse