Перейти к содержимому

ज्या मुलींना सासू सासरे नको आहेत त्यांनी एक गोष्ट करायची ? ‪@thelifestorypodcast‬

The Life Story Podcast

0:00 / 0:00

ज्या मुलींना सासू सासरे नको आहेत त्यांनी एक गोष्ट करायची ? ‪@thelifestorypodcast‬

75 135 просмотров · 8 мес. назад
The Life Story Podcast
104 тыс. подписчиков
75 135 просмотров · 8 мес. назад
महेश च लग्न घी गडबडीत झाल , पत्र्याच्या घरात संसार चालू असताना 3 महिन्यांनी त्यांची पत्नी बोलते की मला राहायच नाहीये , भांडण करणे , सासू सासऱ्याला उलट बोलणे चालू झाले , मध्यंतरी सगळ व्यवस्थित चालू होईल या आशेने महेश नी बरेच प्रयत्न केले , पण त्यांची पत्नी ने सर्व घरातील मंडळी यांना मारहाण केली . पत्नीच प्रेम प्रकरण , शिव्या देणे , नांदायला न येण , आणि खोट्या केसेस देऊन कोर्टात दाखल करणे आणि पोटगी साठी मागणी करणे , या मध्ये , महेश यांना बऱ्याच मानसिक त्रासातून जाव लागल . आणि बऱ्याच गोष्टी घडल्या , पूर्ण विडियो पहा आणि तुमच मत मांडा .