Dashavtar Natak | आम्ही पहायला गेलो कोकणातील एक अप्रतिम कला | दशावतार नाटक | Vlog 10 (Part - 02) |
Sagar More Vlogs
0:00 / 0:00
Dashavtar Natak | आम्ही पहायला गेलो कोकणातील एक अप्रतिम कला | दशावतार नाटक | Vlog 10 (Part - 02) |
2 952 просмотра · 5 мес. назад
Sagar More Vlogs
469 подписчиков
2 952 просмотра · 5 мес. назад
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता येणार नाही. आपलं कोकण हे खूप सुंदर आहे. ते अनुभवण्यासाठी कोकणात तर यावच लागणार. कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही बघायला मिळणार नाही. म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात बघण्यासारखी आणि फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. आणि आज मी या माझ्या छोट्या प्रयत्नातून तुम्हाला कोकणातील काही ठिकाण आणि नाटक दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते तुम्हीं नक्कीच पाहा.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
----------------------------------------------------------------------------------
• मंडळ = दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळ (सिंधुदुर्ग)
• प्रयोग = छिन्नमस्तिका माता (छिन्नमस्ता) ही हिंदू धर्मातील दहा महाविद्यांपैकी (तांत्रिक देवी) एक उग्र देवी आहे. या देवीच्या नाटकाचा प्रयोग त्यांनी सादर केला आहे. (कुडाळ)
----------------------------------------------------------------------------------
= This Is All You Will Get To Know :
दशावतार, दशावतार नाटक, मालवणी दशावतार, दशावतार नाटक live, दशावतार नाटक 2026, श्री दशावतार स्तोत्र , दत्ता माऊली दशावतार नाट्य मंडळ, dashavtar natak, new dashavtar natak, full dashavtar natak, dashavtar natak 2026, viral dashavtar natak, dashavtar natak mandal, malvani dashavtar natak, sindhudurg dashavtar natak, dashavataar natak, top dashavatar natak, dashavatar natak song
• 👇Follow Me On INSTAGRAM :
https://www.instagram.com/mr_more_sag...
• 👇Follow Me On FACEBOOK:
/ 1e34tavdsy
#dashavtari_natak #dashavtar #dashavtari_marathi_natak #dashavtarnatak #दशावतार_नाटक #दशावतार #दशावतारी #दशावतार_नाटक2026 #SagarMoreVlogs #kokan #kokan_diary #kokan_status #kokankar #kokannews #kokanisongs #kokani
• | Thank You For Waching 🙏 | Subscribe For More Updates 👍 |