Перейти к содержимому

अभंग:कानडा राजा पंढरीचा 🙏🏻

Prapti Gorakhnath Patil и MANTHAN PATIL 7798

0:00 / 0:00

अभंग:कानडा राजा पंढरीचा 🙏🏻

5 192 просмотра · 8 дн. назад
Prapti Gorakhnath Patil и MANTHAN PATIL 7798
5 192 просмотра · 8 дн. назад
अभंग:कानडा राजा पंढरीचा 🙏🏻 गायिका:प्राप्ती गोरखनाथ पाटील पखवाज वादक :गोरखनाथ पांडुरंग पाटील टाळ साथ :दूर्वा पाटील कोरस :मनस्वी पाटील तपस्वी पाटील रिद्धी म्हात्रे स्नेहा पाटील दुर्वा पाटील स्वयं पाटील देवांशी पाटील दैविक पाटील भैरवी पाटील अभंग : || कानडा राजा पंढरीचा || || कानडा राजा पंढरीचा || || वेदांनाही नाही कळला अंतपार याचा || || कानडा राजा पंढरीचा || || कानडा राजा पंढरीचा ||धृ || || निराकार तो निर्गुण ईश्वर || || कसा प्रगटला असा विटेवर || || निराकार तो निर्गुण ईश्वर || || कसा प्रगटला असा विटेवर || || उभय ठेविले हात कटीवर|| || उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा || || कानडा राजा पंढरीचा || || कानडा राजा पंढरीचा ||१|| || परब्रम्ह हे भक्तासाठी || || परब्रम्ह हे भक्तासाठी || || मुके ठाकले भीमे काठी || || मुके ठाकले भीमे काठी || || उभा राहिला भाव सावयव जणु कि पुंडलिकाचा || || कानडा राजा पंढरीचा || || कानडा राजा पंढरीचा || || कानडा राजा पंढरीचा || || कानडा राजा पंढरीचा ||२|| || हा नाम्याची खीर चाखतो || || चोखोबांची गुरे राखतो || || हा नाम्याची खीर चाखतो || || चोखोबांची गुरे राखतो || || पुरंदराचा हा परमात्मा || || पुरंदराचा हा परमात्मा || || वाली दामाजीचा || || कानडा राजा पंढरीचा || || कानडा राजा पंढरीचा || || कानडा राजा पंढरीचा || || कानडा राजा पंढरीचा ||३||