रायगडमध्ये दहिहंडीचा थरार! सोमजाई देवीचं प्रांगण गर्दीने फुललं | भरतशेठ गोगावले | Aapla Jivan
Aapla Jivan Vlogs
0:00 / 0:00
रायगडमध्ये दहिहंडीचा थरार! सोमजाई देवीचं प्रांगण गर्दीने फुललं | भरतशेठ गोगावले | Aapla Jivan
13 647 просмотров · 3 дня назад
Aapla Jivan Vlogs
43,3 тыс. подписчиков
13 647 просмотров · 3 дня назад
रायगडमध्ये दहिहंडीचा थरार! सोमजाई देवीचं प्रांगण गर्दीने फुललं | भरतशेठ गोगावले | Aapla Jivan
श्रीवर्धन येथील सोमजाई देवीच्या प्रांगणात दहिहंडी उत्सवाचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दहिहंडी फोडण्यासाठी उभारलेले मानवी थर, हजारोंच्या संख्येने जमलेली गर्दी आणि जल्लोषाचे वातावरण यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या दहिहंडी सोहळ्याचे खास क्षण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. सोमजाई देवीचे दर्शन, भव्य दहिहंडी, गोविंदांचा थरार आणि मैदानातील उत्साहाचे दृश्य या व्हिडिओमध्ये पाहा.
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 | Share 🔄 | Subscribe 🔔 नक्की करा.
📍 ठिकाण: सोमजाई देवी प्रांगण, श्रीवर्धन, रायगड
🎉 कार्यक्रम: दहिहंडी उत्सव
#रायगड #दहिहंडी #श्रीवर्धन #सोमजाईदेवी #भरतशेठगोगावले #भरतगोगावले #Raigad #DahiHandi #Shrivardhan #SomjaiDevi #DahiHandi2026 #Maharashtra #RaigadNews #MarathiNews #गोविंदा #दहिहंडीउत्सव
Thank You.
Aapla Jivan
Shrivardhan, Raigad.