Перейти к содержимому

थंडीमधे असे बनवा अतिशय पौष्टिक डिंकाचे लाडू/कंबरदुखी होऊ नये त्यासाठी उत्तम उपाय ‪@smitaoakvlogs‬

Smita Oak vlogs

0:00 / 0:00

थंडीमधे असे बनवा अतिशय पौष्टिक डिंकाचे लाडू/कंबरदुखी होऊ नये त्यासाठी उत्तम उपाय ‪@smitaoakvlogs‬

1 153 868 просмотров · 3 г. назад
Smita Oak vlogs
230 тыс. подписчиков
1 153 868 просмотров · 3 г. назад
#डिंकाचेलाडू#हिवाळास्पेशलरेसिपी#kambardukhivaruttamupay#smitaoakvlogs    • डिंक घालून केलेली अतिशय पौष्टिक गुळपापडी र...   थंडीच्या दिवसात अनेक जणांना सांधेदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होतो अश्यावेळी डिंकाचा आपल्या आहारात समावेश केला तर असा त्रास कमी होण्यास मदत होते. म्हणून थंडीच्या दिवसात खास असे पौष्टिक डिंकाचे लाडू जरूर खावेत साहित्य गव्हाचे जाडसर पीठ 4 वाट्या गुळ पावडर 4 वाट्या तूप अर्धा किलो डिंक 2 वाट्या काजू अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी खसखस अर्धी वाटी सुकं खोबरं 3 वाट्या खजूरचे तुकडे 1 वाटी खारीक पावडर 1 वाटी सुंठ पावडर अर्धी वाटी मेथी पावडर पाव वाटी