🏡 नवीन घरातला पहिला दसरा ❤️✨ | असं साजरा केला दसरा, दाराला बांधलं सुंदर तोरण 🌼🙏 | Marathi Vlog
Kojagiri Tushar Salunkhe
0:00 / 0:00
🏡 नवीन घरातला पहिला दसरा ❤️✨ | असं साजरा केला दसरा, दाराला बांधलं सुंदर तोरण 🌼🙏 | Marathi Vlog
100 просмотров · 3 дн. назад
Kojagiri Tushar Salunkhe
435 подписчиков
100 просмотров · 3 дн. назад
नमस्कार मंडळी! 🙏❤️
आजच्या व्हिडिओमध्ये मी माझा दसरा कसा साजरा केला, नवीन घरी जाऊन दाराला सुंदर तोरण कसं बांधलं आणि घरात दसऱ्याची पूजा कशी केली, हे तुम्हाला दाखवणार आहे. 🌼🪔
नवीन घरात सण साजरा करण्याचा आनंद काही वेगळाच असतो! 🏡😍 हा आनंद तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप छान वाटत आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ❤️
व्हिडिओ आवडला तर Like 👍 करा, तुमच्या प्रतिक्रिया Comment मध्ये सांगा आणि अशाच सुंदर व्हिडिओंसाठी माझ्या चॅनेलला Subscribe करा. 🔔
तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा! 🌼🙏
जय माता दी! ❤️
#दसरा #नवीनघर #तोरण #DasaraCelebration #MarathiVlog #MarathiLifestyle #मराठीVlog #Dussehra #FestivalVlog#maratgivlog#youtuber #youtube channelMarathi vlog, Dasara celebration, Dussehra vlog, नवीन घर, नवीन घरातला दसरा, दाराला तोरण बांधले, दसरा सण, मराठी व्लॉग, Marathi lifestyle vlog, festival celebration, Dasara puja, toran decoration, Marathi YouTuber, new home vlog