Перейти к содержимому

मंगळवारचा दिवस खूपच स्लो गेला. तब्बल 12-13 तास गाडी चालवून पण काम नाही आणि टार्गेटसुद्धा झाला नाही.

Jk7598marathivlog

0:00 / 0:00

मंगळवारचा दिवस खूपच स्लो गेला. तब्बल 12-13 तास गाडी चालवून पण काम नाही आणि टार्गेटसुद्धा झाला नाही.

582 просмотра · 10 дней назад
Jk7598marathivlog
780 подписчиков
582 просмотра · 10 дней назад
आजचा मंगळवारचा दिवस खूपच स्लो गेला. 😔 दिवसभर तब्बल 12-13 तास गाडी चालवून मेहनत केली, पण अपेक्षेप्रमाणे काम मिळाले नाही आणि ₹3,000 चा टार्गेटसुद्धा पूर्ण झाला नाही. Ola, Uber आणि Rapido वर काम करताना कधी चांगला दिवस जातो तर कधी असा पूर्णपणे स्लो दिवस येतो. आजचा संपूर्ण अनुभव या Vlog मध्ये तुमच्यासोबत शेअर केला आहे. मेहनत कितीही केली तरी प्रत्येक दिवस सारखा नसतो… पण मेहनत थांबवायची नाही! 💪❤️ व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Comment 💬 | Share 📲 | Subscribe 🔔 नक्की करा. जेके 7598 मराठी Vlogger