Перейти к содержимому

कोकडा रोगावर केलेल्या फवारणीचा रिझल्ट | छोट्या प्लॉटमध्ये दिसला मोठा फरक | Chilli Farming

Tejas Travel Tales

0:00 / 0:00

कोकडा रोगावर केलेल्या फवारणीचा रिझल्ट | छोट्या प्लॉटमध्ये दिसला मोठा फरक | Chilli Farming

2 038 просмотров · 4 месяца назад
Tejas Travel Tales
58 подписчиков
2 038 просмотров · 4 месяца назад
📝 Description: नमस्कार शेतकरी मित्रांनो, काही दिवसांपूर्वी आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये कोकडा रोग नियंत्रणासाठी फवारणी केली होती. आज त्या फवारणीचा प्रत्यक्ष रिझल्ट तुम्हाला दाखवत आहे. हा प्लॉट फक्त 1 महिन्याचा आहे आणि अजून फळधारणेला आलेला नाही. त्यामुळे जास्त हेवी औषधे न वापरता साधी आणि योग्य फवारणी केली होती. त्या फवारणीनंतर झाडांमध्ये काय बदल झाला, नवीन वाढ कशी आहे आणि रोग कितपत नियंत्रणात आला हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडला तर Like करा, Comment करून तुमचे मत सांगा आणि शेतीविषयक अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी Channel Subscribe करा. धन्यवाद 🙏🌱 #MirchiFarming #ChilliFarming #KokdaRog #MirchiRog #Agriculture #Farming #OrganicFarming #Farmer #MirchiCrop #Sheti