वांग्याची रसाळ भाजी | एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल | महाराष्ट्रीयन पद्धतीची झणझणीत भाजी
Aapal Swaypak Ghar
0:00 / 0:00
वांग्याची रसाळ भाजी | एकदा खाल तर पुन्हा पुन्हा कराल | महाराष्ट्रीयन पद्धतीची झणझणीत भाजी
400 просмотров · 5 дн. назад
Aapal Swaypak Ghar
270 подписчиков
400 просмотров · 5 дн. назад
आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीची चविष्ट, झणझणीत आणि रसाळ वांग्याची भाजी. कांदा, खोबरे आणि खास मसाल्याच्या स्वादाने तयार होणारी ही भाजी भाकरी, चपाती आणि भातासोबत खूपच छान लागते.
ही सोपी रेसिपी नक्की करून पाहा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला Like करा, Comment करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत Share करायला विसरू नका.
चॅनलला Subscribe करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी जोडलेले राहा! ❤️
साहित्य
1 चमचा आले-लसूण पेस्ट
1 चमचा लाल तिखट
½ चमचा हळद
1 चमचा गोडा मसाला
1 चमचा काळा मसाला
½ चमचा जिरे
मोहरी, हिंग
मीठ चवीनुसार
कोथिंबीर
तेल आवश्यकतेनुसार
पाणी आवश्यकतेनुसार
*कृती*
कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग घाला.
त्यात आले-लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून परतून घ्या.
आता हळद, लाल तिखट, गोडा मसाला, काळा मसाला आणि मीठ घाला.
तयार कांदा-खोबऱ्याचे वाटण घालून तेल सुटेपर्यंत छान परतून घ्या.
त्यात चिरलेली वांगी घालून मसाल्यात मिक्स करा.
आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून झाकण ठेवून वांगी मऊ होईपर्यंत शिजवा.
शेवटी कोथिंबीर घालून छान उकळी आणा.
गरमागरम रसाळ वांग्याची भाजी तयार! ही भाजी भाकरी, चपाती किंवा भातासोबत अप्रतिम लागते. 😋
हॅशटॅग
#हॉटेल
#वांग्याचीभाजी #रसाळभाजी #वांग्याचीरस्साभाजी #मराठीरेसिपी #महाराष्ट्रीयनरेसिपी #गावरानभाजी #घरगुतीरेसिपी #झणझणीतभाजी #IndianFood #BrinjalRecipe #MaharashtrianFood
#cooking #farsan #food #recipe #automobile #easyrecipe #lunch #onlyߙjesus #travel #rice #मेथीपराठा #मेथी #मेथीची #मेथीदाना
/ @aapalswaypakghar