Перейти к содержимому

Save Water Save Life : नक्की बघा कोरडा पडला परिसरात Art Of Living मुळे झाला सुजलम सुफलम #Gavran90

Gavran 90

0:00 / 0:00

Save Water Save Life : नक्की बघा कोरडा पडला परिसरात Art Of Living मुळे झाला सुजलम सुफलम #Gavran90

4 180 просмотров · 4 дн. назад
Gavran 90
127 тыс. подписчиков
4 180 просмотров · 4 дн. назад
💧 Save Water Save Life | गावरान 90 विशेष 🌱 कधीकाळी कोरडा पडलेला परिसर… आणि आज त्याच भागात दिसतंय पाणी! 💦 Art of Livingच्या पाणी संवर्धनाच्या उपक्रमातून जलसंधारणाची कामे करण्यात आली आणि परिसराला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 🌿 कोरड्या नदीपात्रापासून ते पाण्याने भरलेल्या प्रवाहापर्यंतचा हा प्रेरणादायी बदल नक्की पाहा. पाणी अडवा, पाणी जिरवा आणि भविष्यासाठी पाणी वाचवा! 🙏💧 📌 व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. #Gavran90 #SaveWaterSaveLife #WaterConservation #ArtOfLiving #जलसंधारण #पाणीवाचवा #पाणीअडवापाणीजिरवा #गावरान90