Pochamma Devi Mumbai Kamathipura #Prachinmaharashtra #Ancientmumbaitemples
प्राचीन महाराष्ट्र
0:00 / 0:00
Pochamma Devi Mumbai Kamathipura #Prachinmaharashtra #Ancientmumbaitemples
8 080 просмотров · 5 лет назад
प्राचीन महाराष्ट्र
749 подписчиков
8 080 просмотров · 5 лет назад
आई पोचम्मा देवीचे मंदिर सुमारे ३०० वर्षांपासून या विभागात स्थित आहे . आई पोचम्मा देवी आंध्रप्रदेश मध्ये राहणाऱ्या लोकांची कुलदेवी आहे .
कामाठीपुरा या विभागात मुख्यतः आंध्र प्रदेश मधली लोकं राहतात . जाणून घ्या या मंदिराची माहिती आणि दर्शनास जरूर या