Перейти к содержимому

कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दुध |सर्वात सोपी पध्दत नक्की करून बघा| #youtubvideo #kojagiripurnima

Manisha chi Mejwani

0:00 / 0:00

कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दुध |सर्वात सोपी पध्दत नक्की करून बघा| #youtubvideo #kojagiripurnima

100 просмотров · 12 дн. назад
Manisha chi Mejwani
23 подписчика
100 просмотров · 12 дн. назад
कोजागिरी पौर्णिमा स्पेशल मसाला दूध रेसिपी | सर्वात सोपी पद्धत | Masala Milk Recipe in Marathi नमस्कार मित्रमैत्रिणींनो, 'मनिषाची मेजवानी' मध्ये तुमचे मनापासून स्वागत! कोजागिरी पौर्णिमेचा सण आणि चंद्राच्या प्रकाशात गरमागरम, आटवलेलं सुगंधी मसाला दूध पिण्याची मजा काही वेगळीच असते. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि योग्य प्रमाणात परफेक्ट मसाला दूध आणि घरगुती दूध मसाला कसा बनवायचा. या पद्धतीने दूध बनवले तर ते अजिबात फाटणार नाही आणि अगदी दाटसर, चवदार बनेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या कोजागिरीला असे दूध नक्की ट्राय करा! व व्हिडिओ आवडल्यास: LIKE करा SHARE करा SUBSCRIBE करायला विसरू नका! (bell icon वर नक्की क्लिक करा) #MasalaDudh #KojagiriPurnima #MasalaMilkRecipe #ManishachiMejwani #KojagiriSpecial #MarathiRecipe #MilkMasala Powder #CookingChannel #MaharashtrianRecipes