Перейти к содержимому

गणपतीच्या दिवसातील ती… ❤️ प्रत्येक घरातली स्त्री

Vijaya Tupe

0:00 / 0:00

गणपतीच्या दिवसातील ती… ❤️ प्रत्येक घरातली स्त्री

196 просмотров · 3 недели назад
Vijaya Tupe
451 подписчик
196 просмотров · 3 недели назад
गणपती म्हणजे आनंद, उत्साह आणि भक्ती… पण या सगळ्यामागे घरातली स्त्री किती तयारी करते, किती धावपळ करते आणि तरीही स्वतःचा आनंद कसा जपते, ही तिचीच एक सुंदर कहाणी आहे. ❤️ स्वयंपाकाची तयारी, घराची साफसफाई, पाहुणचार, गौरीची तयारी आणि त्यासोबत स्वतःचीही तयारी… सण सगळ्यांसाठी सुंदर बनवताना ती स्वतःही तो सण मनापासून जगते. 🌸🙏 ही फक्त माझी गोष्ट नाही… तुमच्या-माझ्या प्रत्येक घरातल्या स्त्रीची हीच काहीशी गोष्ट आहे. ❤️ गणपतीच्या दिवसातील त्या प्रत्येक स्त्रीला मनापासून मानाचा मुजरा! 🙏❤️ गणपती बाप्पा मोरया! 🌺 #गणपतीच्या दिवसातील ती #प्रत्येकघरातलीस्त्री #गणपती #गणपतीबाप्पामोरया #गौरी #गौरीपूजन #मराठीव्हिडिओ #मराठीव्लॉग #मराठीकंटेंट #स्त्री #गणेशोत्सव #मराठीYouTube #MarathiVlog #GanpatiBappaMorya #Ganeshotsav