फाशीची शिक्षा पहाटेच का दिली जाते ? | Fashi Shiksha in Maharastra | सत्ता7 | satta7
SattaManch Live सत्तामंच
0:00 / 0:00
फाशीची शिक्षा पहाटेच का दिली जाते ? | Fashi Shiksha in Maharastra | सत्ता7 | satta7
533 476 просмотров · 1 г. назад
SattaManch Live सत्तामंच
21,8 тыс. подписчиков
533 476 просмотров · 1 г. назад
#फाशी शिक्षा #satta7 #सत्ता7
सध्या महाराष्ट्रामध्ये मस्साजोग येथील संतोष देशमुख प्रकरण चांगलेच गाजत आहे.
यामध्ये आता आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी होत आहे.
गुन्हेगारांनी वेगवेगळे गुन्हे केल्यानंतर गुन्हे कोणत्या स्वरूपाचे आहेत हे तपासून झाल्यानंतर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावली जाते.
फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर गुन्हेगारांना किती दिवसांनी फाशी दिली जाते आणि ती कशा पद्धतीने दिली जाते तसेच फाशी ही नेहमी पहाटेच का दिली जाते याबद्दल आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत.
नमस्कार मी पिके भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो.
चला तर पाहूया कैद्यांना फाशी ही नेहमी पहाटेच का दिली जाते?
Follow us on
Facebook - https://www.facebook.com/profile.php?
Instagram - https://www.instagram.com/satta2626?
YouTube - / @satta_सत्ता
YouTube2 - / @sattamanch
Website - https://www.7-satta.com/
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You