Перейти к содержимому

Vasai Virar | वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात 5 लाखा पर्यंत मोफत उपचार आणि मोफत जेवण नास्ता

APS Marathi

0:00 / 0:00

Vasai Virar | वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात 5 लाखा पर्यंत मोफत उपचार आणि मोफत जेवण नास्ता

939 просмотров · 3 недели назад
APS Marathi
5,51 тыс. подписчиков
939 просмотров · 3 недели назад
Vasai Virar | वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात 5 लाखा पर्यंत मोफत उपचार आणि मोफत जेवण नास्ता विरार : वसई विरार महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा पालिकेच्या सात मोठ्या रुग्णालयांमध्ये 5 लाखा पर्यंतचा मोफत उपचार आणि पालिकेच्या रुग्णालयात रूग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना सकाळचा नाश्ता, दुपारचे, रात्रीचे जेवण मोफत मिळणार. बुधवारी झालेल्या महासभेत बहुमताने निर्णय; आरोग्य सभापती निलेश देशमुख यांची माहिती महात्मा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री आयुष्य भारत योजनेच्या माध्यमातून, रुग्णांना पालिका देणार दिलासा रुग्णालयातील रुग्णांना सकस आणि ताजे जेवण मिळण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाचा निर्णय byte : निलेश देशमुख - आरोग्य सभापती वसई विरार पालिका #VasaiVirar #Vasai #Virar #Nalasopara #VasaiVirarMunicipalCorporation #VVMC #VVMCHospital #VasaiVirarHospital #MunicipalHospital #FreeTreatment #FreeMedicalTreatment #FreeHealthcare #FreeTreatmentUpTo5Lakh #5LakhFreeTreatment #FreeFood #FreeMeals #FreeBreakfast #HealthcareForAll #HealthCare #MedicalTreatment #HospitalNews #VasaiVirarNews #VasaiNews #VirarNews #NalasoparaNews #PalgharNews #Palghar #MaharashtraNews #Maharashtra #HealthNews #HospitalServices #PatientCare #PublicHealthcare #GovernmentHospital #FreeHealthcareScheme #MedicalHelp #PoorPatients #PatientSupport #HealthcareNews #LocalNews #BreakingNews #LatestNews #TodayNews #TrendingNews #ViralNews #MumbaiNews #Mumbai #APSMarathi #APSMarathiNews #MarathiNews