Karjat | कर्जत टर्मिनस ठरणार गेमचेंजर! १५०० वाहनांची पार्किंग, १५ लोकलसाठी व्यवस्था | Navarashtra
NavaRashtra
0:00 / 0:00
Karjat | कर्जत टर्मिनस ठरणार गेमचेंजर! १५०० वाहनांची पार्किंग, १५ लोकलसाठी व्यवस्था | Navarashtra
4 966 просмотров · 3 месяца назад
NavaRashtra
226 тыс. подписчиков
4 966 просмотров · 3 месяца назад
#panvel #karjat #railway #localtrain #shrirangbarne #maharashtra #railwaynews #infrastructure #mumbai #karjatterminus #breakingnews #maharashtranews #transport #development #newsupdate
पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम ९० टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले असून या वर्षाअखेरीस या मार्गावर उपनगरीय लोकल सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार Shrirang Barne यांनी दिली. २९ किलोमीटर लांबीच्या आणि २७९७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाअंतर्गत स्थानके, बोगदे आणि मार्गिकांची पाहणी त्यांनी कर्जत येथे केली.
कर्जत टर्मिनस येथे एकाचवेळी १५०० वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध होणार असून सहा स्थानकांवर १५ उपनगरीय लोकल थांबण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रवासी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून आलेल्या सूचनांचाही विचार सुरू असून भविष्यात प्रवाशांसाठी आणखी सुविधा वाढवण्यावर भर दिला जात आहे. मुंबई-पुणे प्रवास अधिक जलद आणि सुलभ व्हावा यासाठी स्कायवॉक, नवीन उड्डाण पूल तसेच रेल्वे मार्ग विस्तारावर काम सुरू असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. कर्जत स्थानकावर मेल आणि एक्सप्रेस गाड्यांना अधिकृत थांबा मिळावा यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही खासदार बारणे यांनी दिली.
#navarashtra #TrendingNews
ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ. तसेच, नवीन अपडेट्स, आणि अचूक बातम्या मिळवण्यासाठी “नवराष्ट्र” चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.
☛ Subscribe now our Youtube Channel:
/ @navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Like us :
/ navarashtra
☛ Follow NavaRashtra:
/ navarashtra
☛ Visit our Official website:
http://navarashtra.com/
☛ Send your suggestions/Feedback:
enavarashtra@gmail.com
Marathi News | Navarashtra | Navarashtra Live | नवराष्ट्र लाईव्ह | Marathi News LIVE | Live news updates | Navarashtra Marathi | Navarashtra news live | Navarashtra Marathi News Live | Navarashtra marathi news live | maharashtra | Navarashtra marathi streaming | Navarashtra maharashtra live | Navarashtra marathi news live
#news #marathi #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate #NavarashtraMarathiLive #NavarashtraMarathi #MarathiLive #NavarashtraMarathiNews #NavarashtraNewsLive #Navarashtramaharashtra #Navarashtramarathinewsonline #Navarashtramumbai #sportsnews #maharashtra #news #marathi #NavaRashtra #political #marathilive #politicalnews #marathinews #politics #newsupdate