#नवरात्री निमित्त नामाचें दाहा ठाय – भाग १ | ‘नामें वेध’ ‘नामें वेध’ म्हणजे नेमकं काय?
ईश प्राप्ती स्पिच
0:00 / 0:00
#नवरात्री निमित्त नामाचें दाहा ठाय – भाग १ | ‘नामें वेध’ ‘नामें वेध’ म्हणजे नेमकं काय?
3 402 просмотра · 7 дн. назад
ईश प्राप्ती स्पिच
7,66 тыс. подписчиков
3 402 просмотра · 7 дн. назад
🌺 नवरात्री विशेष | नामाचें दाहा ठाय | पहिला ठाय — नामें वेध
दंडवत प्रणाम 🙏
या नवरात्री विशेष मालिकेत आपण श्रीचक्रधर स्वामींनी सांगितलेल्या नामाचें दाहा ठाय यांचे महत्त्व आणि भावार्थ समजून घेणार आहोत
🌺 नवरात्री विशेष | नामाचें दाहा ठाय | पहिला ठाय — नामें वेध
दंडवत प्रणाम 🙏
या नवरात्री विशेष मालिकेत आपण श्रीचक्रधर स्वामींनी सांगितलेल्या नामाचें दाहा ठाय यांचे महत्त्व आणि भावार्थ समजून घेणार आहोत.
या मालिकेतील पहिला ठाय आहे — नामें वेध!
परमेश्वराच्या नामाचा वेध म्हणजे काय? नामस्मरणातून परमेश्वराविषयी प्रेम, श्रद्धा आणि ओढ कशी निर्माण होते? श्रीचक्रधर स्वामींच्या शिकवणीतून या विषयाचा भावार्थ समजून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
चला, या नवरात्रीत नामाचे महत्त्व जाणून घेऊया आणि परमेश्वराच्या स्मरणाशी आपले नाते अधिक दृढ करूया. 🙏
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या आप्तेष्टांसोबत शेअर करा आणि अशाच महानुभाव तत्त्वज्ञानावरील प्रवचनांसाठी ईश प्राप्ती स्पीच या चॅनेलला सबस्क्राइब करा
🌺 श्रीचक्रधर स्वामी महाराज की जय!🌺
🙏 श्री प्रभू कृपा!🙏
🌺 नवरात्री विशेष | नामाचें दाहा ठाय | पहिला ठाय — नामें वेध
परमेश्वराच्या नामाचा वेध म्हणजे काय? नामस्मरणातून परमेश्वराविषयी प्रेम, श्रद्धा आणि ओढ कशी निर्माण होते? श्रीचक्रधर स्वामींच्या शिकवणीतून या विषयाचा भावार्थ समजून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
नामें वेध, नामाचे दहा ठाय, नामाचें दाहा ठाय, श्रीचक्रधर स्वामी, श्रीचक्रधर स्वामींची शिकवण, नामस्मरण, नामाचे महत्त्व
नवरात्री विशेष | नामाचें दाहा ठाय | पहिला ठाय — नामें
#नवरात्रीविशेष
#नामेंवेध #
नामाचेंबाहा ठाय
#श्रीचक्रधरस्वामी
#नामस्मरण
#महानुभावपंथ
#महानुभावतत्त्वज्ञान
#श्रीकृष्णचक्रधरस्वामी
#ईशप्राप्तीस्पीच
#MarathiPravachan
#MahanubhavPanth
#NaamSmaran