गड दुर्ग श्री तोरणा 🚩 #sahyadri #vlog
THEPRATIKVLOG'S
0:00 / 0:00
गड दुर्ग श्री तोरणा 🚩 #sahyadri #vlog
374 просмотра · 11 дней назад
THEPRATIKVLOG'S
233 подписчика
374 просмотра · 11 дней назад
गड दुर्ग श्री तोरणा 🚩
तोरणा गडावरती आम्ही (Night Stay) संध्याकाळचा गड अनुभवण्यासाठी गेलो होतो. एकदम भन्नाट अनुभव होता.
त्यामुळे एक गोष्ट समजली जुन्या काळामध्ये लोकांचे राहणीमान कसे असेल. एवढ्यावर जाऊन आपल्या वस्तूंची विक्री करणे. त्याकाळामध्ये सोपे नसावे. आता आपण फक्त एक बॅग आणि त्यामध्ये थोडंसं समान घेऊन जातो. तरी सुध्दा इतके दमल्यासारखे होतो. जाताना मधे एक दोनदा थांबतो. तरीही आपल्याकडे त्या लोकांच्या एवढे जड सामान कदाचित नसेल.
गड दुर्गांकडून घेण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. त्या घेत चला आणि केलेला कचरा कमीत कमी स्वतःचा तरी सोबत घेऊन जा आणि कचरा कुंडीत टाका.
#vlog #sahyadri #tornafort