बाळाला आईच दूध पुरत नाही,आईला पान्हा येत नाही,का?|डॉ निखिल रा मुसळे (MBBS,DCH)बालरोगतज्ञ#lactation
Dr Nikhil Musale
0:00 / 0:00
बाळाला आईच दूध पुरत नाही,आईला पान्हा येत नाही,का?|डॉ निखिल रा मुसळे (MBBS,DCH)बालरोगतज्ञ#lactation
39 076 просмотров · 5 мес. назад
Dr Nikhil Musale
4,9 тыс. подписчиков
39 076 просмотров · 5 мес. назад
आईच्या मनातील प्रश्न: भाग 29
आईला पान्हा फुटलाच नाही, बाळ अंगावर पिताना दुसऱ्या बाजूच दूध गळत नाही, मग आईला दूधच नाही असा गैरसमज करून कित्येक माता बाळाला पाजायचं बंद करतात.
त्यामुळे आईच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे आईला मिळणे महत्वाचे आहे.
डॉ निखिल रा मुसळे
MBBS DCH
बालरोगतज्ञ व नवजात शिशू तज्ञ
ऑन कॉल स्तनपान सल्ला साठी कॉल करा.
☎️ 7385431585
मोरया बालरुग्णालय, बार्शी नाका,धाराशिव
www.moryabrd.in
DISCLAIMER
INFORMATION GIVEN IN THIS VIDEO IS TO CREATE HEALTH AWARENESS and BREASTFEEDING AWARENESS AMONG MOTHERS
THIS IS NOT A MEDICAL ADVICE OR TREATMENT
TAKE YOUR DOCTOR'S ADVICE BEFORE IMPLEMENTING
अस्वीकरण
या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती ही आरोग्याबद्दल आणि मातांमध्ये स्तनपान बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आहे.
हा वैद्यकीय सल्ला किंवा उपचार नाही.
अवलंब करण्यापूर्वी तुमच्या बालरोगतज्ञ डॉक्टरांकडे बाळाला तपासून घ्यावे.
#lactation #breastfeeding #neonatologist #happyparenting #parentingtips