Перейти к содержимому

😍 इडलीचं पीठ कसं बनवायचं? 😋 नवीन टिप्ससह सोपी पद्धत | LIVE 🔴 | Megha Cooking Home

Megha Cooking Homee

0:00 / 0:00

😍 इडलीचं पीठ कसं बनवायचं? 😋 नवीन टिप्ससह सोपी पद्धत | LIVE 🔴 | Megha Cooking Home

657 просмотров · Трансляция закончилась 1 дн. назад
Megha Cooking Homee
232 подписчика
657 просмотров · Трансляция закончилась 1 дн. назад
नमस्कार मंडळी! ❤️🙏 स्वागत आहे आपल्या Megha Cooking Home मध्ये! 🥰 आजच्या LIVE मध्ये मी तुम्हाला इडलीचं पीठ कसं बनवायचं, मऊ, जाळीदार आणि फुलणाऱ्या इडल्यांसाठी पीठ तयार करण्याची सोपी पद्धत सांगणार आहे. 😋❤️ 💡 इडलीचं पीठ बनवण्याची योग्य पद्धत 🥣 पीठ तयार करण्याच्या महत्त्वाच्या टिप्स ✨ इडल्या छान फुलण्यासाठी एक नवीन टिप! चला तर मग, LIVE मध्ये शेवटपर्यंत नक्की सहभागी व्हा! ❤️ 👍 LIVE आवडला तर LIKE करा. 🔔 आपल्या चॅनेलला SUBSCRIBE करा. 📲 मित्रमैत्रिणींसोबत SHARE करा. 💬 इडलीच्या पिठाबद्दल तुमच्या टिप्स कमेंटमध्ये नक्की सांगा! तुमच्या प्रेमामुळेच आपलं Megha Cooking Home पुढे जात आहे. ❤️🙏 #MeghaCookingHome #IdliBatter #IdliRecipe #इडलीचंपिठ #IdliTips #MarathiCooking #CookingLive #SoftIdli #EasyRecipe #YouTubeLive