Traditional Tribal Recipe: most expensive wild vegetables Cooking in the jungle #cooking 🌿#recipe
Jungle Cooking With Sachin
0:00 / 0:00
Traditional Tribal Recipe: most expensive wild vegetables Cooking in the jungle #cooking 🌿#recipe
280 просмотров · 4 дня назад
Jungle Cooking With Sachin
492 подписчика
280 просмотров · 4 дня назад
आजचा अनुभव एकदम भारी आणि निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा ठरला! 🌿
आम्ही थेट रानात जाऊन शोधून 'चिचुरडा' आणि ताज्या रानभाज्या जमा केल्या. त्यानंतर ओढ्यावर (ओव्हाळावर) जाऊन अगदी पारंपरिक आदिवासी पद्धतीने चुलीवर गरमागरम चिचुरड्याची भाजी बनवली आणि सोबत मस्त 'चाईचा बार' (उडवला! ☕🔥
निसर्गाच्या कुशीत शिजलेल्या या जेवणाची चवच वेगळी असते. हा गावरान आणि आदिवासी संस्कृतीचा अनोखा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा!
व्हिडिओ आवडल्यास Like, Comment आणि मित्रांसोबत Share करायला विसरू नका! 👇
#vlogs#junglecookingwithsachin
#AdivasiRecipe #ChichurdaBhaji #AdivasiCulture #ChaiBar #RanBhaji #VillageFood #OutdoorCooking #MarathiVlog #GavranRecipe #NatureCooking #TribalFood #TraditionalCooking #VillageLife#adivasi #adivasiculture #marathi #maharashtra #maharashtrafood #indianfood #cookingvideo #cooking #recipe