Перейти к содержимому

Shinde Shivsena Crisis: शिंदेंच्या जालना दौऱ्याआधीच तालुकाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

0:00 / 0:00

Shinde Shivsena Crisis: शिंदेंच्या जालना दौऱ्याआधीच तालुकाप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

3 744 просмотра · 42 мин. назад
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
2,47 млн подписчиков
3 744 просмотра · 42 мин. назад
एकनाथ शिंदे यांच्या जालना दौऱ्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. मंठा-परतूर विधानसभा मतदारसंघातील तालुकाप्रमुखांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिलेत. जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. त्यामुळे शिंदेंच्या दौऱ्याआधीच जालन्यात शिवसेनेतील अंतर्गत नाराजी चव्हाट्यावर आलीये.