प्रदुषणाला घालावा लागेल आळा 🍂🪵🌄। Save Tree ⛈️🪵🌴#दुष्काळ #शेती #पाऊस_कधी_पडणार #पाऊस
SACHIN MH 15
0:00 / 0:00
प्रदुषणाला घालावा लागेल आळा 🍂🪵🌄। Save Tree ⛈️🪵🌴#दुष्काळ #शेती #पाऊस_कधी_पडणार #पाऊस
162 просмотра · 2 дн. назад
SACHIN MH 15
7,64 тыс. подписчиков
162 просмотра · 2 дн. назад
सध्या राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला नाही त्यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे शेतकरी अजूनही पावसाची वाट पाहत आहेत ⛈️👳
पण आता हातातले पिकं वाया गेले आहे
डोळ्यासमोर भयंकर दुष्काळ दिसत आहे जेवढं धान्य 🌽 पेरलं तेवढं पण हातात सापडलं नाही
जनावरांच्या चाऱ्याचा तुटवडा निर्माण झाला आहे
म्हणून मी ही कविता सादर केली आवडली तर लाइक करा 🥹🥲👳🌽
चला धन्यवाद
#तात्या_भावड्या #पाऊस #शेतकरी #शेती #पाणी#कविता