Laser Weeder Machine: बारामतीत लेझर तण काढणी मशीनचे प्रात्यक्षिक | Agrowon
Agrowon
0:00 / 0:00
Laser Weeder Machine: बारामतीत लेझर तण काढणी मशीनचे प्रात्यक्षिक | Agrowon
81 050 просмотров · 9 мес. назад
Agrowon
913 тыс. подписчиков
81 050 просмотров · 9 мес. назад
#aiinagriculture #agriculturalmachinery #krushik
बारामती येथे कृषी विज्ञान केंद्र आणि एग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक लेझरच्या साह्याने तण काढणी मशीन पाहायला मिळणार आहे. दिवसेंदिवस शेतकामासाठी मजुरांची कमतरता भासत असल्याने अनेक शेतकरी तण नियंत्रणासाठी रासायनिक औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. यामुळे जमिनीचा पोत आणि सुपीकता खराब होत असल्याचे चित्र दिसत आहे. या समस्येवर पर्याय म्हणून लेझर तंत्रज्ञानाच्या साह्याने तण व गवत जाळून नष्ट करणारी ही नवी मशीन विकसित करण्यात आली आहे. ही अत्याधुनिक तण काढणी मशीन सध्या बारामतीत सुरू असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या प्रदर्शनात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष पाहता येणार आहे.
At the agricultural exhibition organized jointly by the Krishi Vigyan Kendra and the Agriculture Development Trust in Baramati, farmers will be able to see a state-of-the-art laser-based weed removal machine. Due to the increasing shortage of farm laborers, many farmers are extensively using chemical pesticides for weed control. This is leading to the deterioration of soil quality and fertility. As an alternative to this problem, this new machine has been developed that uses laser technology to burn and destroy weeds and grass. This advanced weed removal machine is currently on display for farmers to see firsthand at the Krishi Vigyan Kendra exhibition in Baramati.
Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट - https://agrowon.esakal.com/
फेसबुक - / agrowon
इंस्टाग्राम - / agrowondigital
ट्विटर - / agrowon
टेलेग्राम - https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप - http://bit.ly/46Zyd8m
---------------------------------------------------
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान